एक्स्प्लोर

आरसीबी IPL जिंकल्याशिवाय लग्न करणार नाही, पोस्टर घेऊन मुलगी स्टेडिअममध्ये 

RCB in IPL 2023 : आयपीएलमध्ये आरसीबीला आतापर्यंत एकही चषक उंचावता आला नाही.

RCB in IPL 2023 : आयपीएलमध्ये आरसीबीला आतापर्यंत एकही चषक उंचावता आला नाही. प्लेऑफमध्ये अनेकदा पोहचूनही आरसीबी ट्रॉफी उंचावता आलेली नाही. आरसीबीच्या कट्टर चाहत्यांच्या मनात ही खल कायम आहे. प्रत्येक हंगामाआधी चाहत्यांना आरसीबीकडून चषकाची आपेक्षा असते, पण अखेरीस ती अपूर्णच राहते. यंदाही आरसीबीच्या चाहत्यांना चषकाची आपेक्षा आहेच... एका चाहतीने तर आरसीबी चिंकल्याशिवाय लग्नच करणार नाही, असे ठरवलेले दिसतेय. या तरुणीचे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोलकाता आणि आरसीबी यांच्यात ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यादरम्यानचे हे पोस्टर आहे. आरसीबी आयपीएल ट्रॉफी जिंकल्याशिवाय लग्न करणार नाही.. असे लिहिलेले आहे. हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. याआधीही अशाच प्रकारची पोस्टर्स व्हायरल झाली आहेत.

विशेष म्हणजे, आरसीबी IPL जिंकल्याशिवाय लग्न करणार नाही असे पोस्टर घेऊन स्टेडिअममध्ये गेलेल्या महिलेचे लग्न झाल्याचा दावा युजर्सने केला आहे. पोस्टर घेऊन स्टेडिअममध्ये गेलेल्या या महिलेचे लग्न झालेले आहे. ती माझी शेजारीन आहे, असे युजर्सने म्हटलेय. लोकेश सैनी असे त्या ट्वीटर युजर्सचे नाव आहे. लोकेश सैनी याच्या या ट्वीटवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. एका युजर्सने म्हटले की, त्या महिलेचा हा फोटो तिच्या नवऱ्याला दाखव.. त्याशिवाय अन्य एका युजर्सने म्हटलेय की, तिला दुसरे लग्न करायाचे.. अशा कमेंट्स केल्या जात आहेत. 

पाहा व्हायरल होणारे ट्वीट  

आरसीबीचा दारुण पराभव 

लॉर्ड शार्दूल ठाकूर याच्या वादळी अर्धशतकानंतर फिरकीच्या तडाख्यात आरसीबीचा संघाची दाणादाण उडाली. एकतर्फी सामन्यात कोलकात्याने आरसीबीचा 81  धावांनी पराभव केला. कोलकात्याने दिलेल्या 205 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीने 123 धावांपर्यंत मजल मारली. आरसीबीला संपूर्ण 20 षटकेही फलंदाजी करता आली नाही. कोलकात्याच्या फिरकीसमोर आरसीबीचा डाव कोसळला. 

205 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली यांनी वादळी सुरुवात केली. पहिल्या चेंडूपासूनच दोघांनी कोलकात्याच्या गोलंदाजावर हल्लाबोल केला. पण विराट कोहली बाद झाल्यानंतर आरसीबीची फलंदाजी ढासळली. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी 4.5 षटकात 44 धावांची सलामी दिली. विराट कोहली 21 धावा काढून बाद झाला. विराटनंतर फाफही फार काळ मैदानावर टिकला नाही. फाफही 23 धावांवर बाद झाला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल यानेही विकेट फेकली. मॅक्सवेल याला फक्त पाच धावा करता आल्या. महत्वाचे तीन फलंदाज बाद झाल्यानंतर आरसीबीची फलंदाजी कोलमडली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget