एक्स्प्लोर

GT New Jersey: हैद्राबादविरुद्धच्या सामन्यात गुजरात नव्या रंगात मैदानात; तुम्ही पाहिलात का जर्सीचा नवा लूक?

GT New Jersey: गुजरात टायटन्सने शनिवारी रंगाच्या जर्सीचे अनावरण केले आहे. 15 मे रोजी होणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात गुजरात या नव्या रंगाच्या जर्सीत दिसणार आहे.

GT New Jersey: गेल्या आयपीएलच्या हंगामात विजयी ठरलेला  गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) संघ या पर्वात चांगलाच आघाडीवर आहे. गुजरातची यंदाच्या आयपीएलच्या हंगामातली प्लेऑफची जागा जवळपास निश्चित झाली आहे. उद्या 15 मे रोजी होणाऱ्या हैद्राबादविरुद्धच्या (Sunrises Hydrabad) सामन्यात गुजरात नव्या रंगात मैदानात उतरणार आहे. 15 मे रोजी गुजरातच्या नरेंद्र मोदी मैदानावार (Narendra Modi Stadium) हा सामना खेळला जाईल. 

कसा असेल गुजरातचा नवा रंग?

गुजरातने  शनिवारी लॅव्हेंडर रंगाच्या जर्सीचे (GT New Jersey) अनावरण केले. ही नवी जर्सी 15 मे रोजी गुजरातच्या होमग्राऊंडवर होणाऱ्या नरेंद्र मोदी मैदानावर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध होणाऱ्या सामन्यात घालणार आहे.  कर्करोगाविरूद्ध जागरूकता निर्माण करण्याच्या पुढाकारासाठी गुजरात ही जर्सी परिधान करणार असल्याचं गुजरातकडून सांगण्यात येत आहे. .याबबतची गुजरकडून त्यांच्या अधिकृत ट्विटरवर अकांऊंटवरुन  करण्यात आली आहे. त्यात गुजरातने म्हटले आहे की, "गुजरात टायटन्स सर्वांच्या आरोग्याची आणि निरोगीपणाची काळजी घेत आहे. त्याचसाठी आम्ही या सोमवारी लॅव्हेंडर रंग एक खास कारण म्हणून घालणार आहोत!' 'कर्करोगाविरुद्ध जागरूकता निर्माण करण्यासाठी आमच्यात सामील व्हा' असे आवाहन देखील या ट्विटमधून गुजरात टायटन्सने केले आहे. 

गुजरातची सध्याची परिस्थिती

गुजरात टायटन्स सध्या आयपीएल 2023 च्या गुणतालिकेत आठ विजय आणि चार पराभवांसह अव्वल स्थानावर आहे. त्यांचे एकूण 16 गुण आहेत. गुजरातचा शुक्रवारी झालेल्या सामन्यात मुंबईकडून 27 धावांनी पराभव झाला आहे. 

इशान किशन आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्या खेळीने मोठ्या धावसंख्येचा भक्कम पाया रचला गेला. तर सूर्यकुमार यादव 49 चेंडूत 103 धावा करत सामन्याला आणखी रोमहर्षक रुप दिले.  यामुळे मुंबईचा संघाचा 218 धावांपर्यंत मजल गेली. 219 धावांचा पाठलाग करताना गुजरातने झटपट विकेट गमावल्या.  परंतु डेव्हिड मिलरने 41 धावांची खेळी करत आणि रशीद खानने 79 धावांची खेळी करत गुजरातला धावांचे लक्ष्य पूर्ण करण्यास मदत केली. परंतु तरीही गुजरातच्या पदरी निराशाच आली. त्यामुळे गुजरातचा उद्याचा सामना त्यांची प्लेऑफमधली जागा निश्चित करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

CSK vs KKR LIVE Score: चेन्नई आणि कोलकाता यांच्यात लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget