एक्स्प्लोर

IPL 2022: कोलकात्याचं नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरचा आवडता कर्णधार कोण?

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 तारखेपासून सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज एकमेकांशी भिडणार आहेत.

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाच (KKR) नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer)  केएल राहुल (KL Rahul) त्याचा आवडता कर्णधार असल्याचं सांगितलं आहे. केएल राहुलचा शांत स्वभाव आणि मैदानावर निर्णय घेण्याची सहजता त्याला एक उत्कृष्ट कर्णधार बनवतो, असं श्रेयस अय्यरनं म्हटलंय. केएल राहुल यंदाच्या हंगामात लखनौ सुपर जॉयंट्स संघाचं नेतृत्व करणार आहे. केएल राहुलच्या नेतृत्वात लखनौचा संघ कशी कामगिरी करतो? हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.

श्रेयस अय्यर म्हणाला की, "केएल राहुलच्या नेतृत्वात खेळताना छान वाटतं. प्रथमता तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे. तो मैदानावर आणि संघाच्या मिटिंगमध्ये ज्या प्रकारचा आत्मविश्वास आणतो आणि खेळाडूंना ज्या प्रकारचा पाठिंबा देतो ते अतुलनीय आहे. तो खूप शांत असतो आणि मैदानावर अतिशय सहजतेनं निर्णय घेतो. त्याच्या नेतृत्वाखाली खेळणे मला खूप आवडते, असंही श्रेयस अय्यरनं म्हटलंय. 

महत्वाचं म्हणजे, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुलनं एकदिवसीय मालिकेचे नेतृत्व केले होतं. श्रेयस अय्यर या मालिकेचा एक भाग होता. या मालिकेत केएल राहुलनं अय्यरला तीन षटके टाकायला दिली. यावर श्रेयस अय्यरनं आपलं मत मांडलंय. आतापर्यंत कोणत्याही कर्णधारानं त्याला गोलंदाजी करण्यास सांगितलं नाही. परंतु, केएल राहुल माझ्या हातात चेंडू सोपावला, त्यामुळं मी म्हणू शकतो की तो माझा आवडता कर्णधार आहे, असं श्रेयस अय्यरनं म्हटलंय. 

आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 तारखेपासून सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज एकमेकांशी भिडणार आहेत. महेंद्रसिंह धोनी गेल्या अनेक हंगामापासून चेन्नईच्या संघाचं नेतृत्व करीत आहे. तर, श्रेयस अय्यर पहिल्यांदाच कोलकाताच्या कर्णधारपदाची जबाबदारी संभाळणार आहे. 


हे देखील वाचा- 

 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Embed widget