एक्स्प्लोर

IPL 2020 | मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये रंगणार आयपीएलचा पहिला सामना; एका क्लिकमध्ये संपूर्ण शेड्यूल

यंदाची आयपीएल 19 सप्टेंबरपासून दुबईमध्ये सुरु होणार असून काही दिवसांपूर्वी यासंदर्भात घोषणा करण्यात आली. त्यानंतर बीसीसीआयने रविवारी गव्हर्निंग काऊंन्सिलची बैठक बोलावली होती. या बैठकीत आयपीएलच्या 13व्या सीझनसंदर्भात सर्व औपचारिक गोष्टी पूर्ण करण्यात आल्या.

IPL 2020 : 19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनचं शेड्यूल समोर आलं आहे. 13व्या सीझनची सुरुवात गतवर्षाची आयपीएल विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि रनरअप चेन्नई सुपर किंग्समधील सामन्याने होणार आहे. आयपीएलच्या 13व्या सीझनची सुरुवात 29 मार्च रोजी होणार होती. परंतु, देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल रद्द करण्यात आली होती. आता आयपीएलचे सामने भारताबाहेर होणार आहेत.

यंदाची आयपीएल 19 सप्टेंबरपासून दुबईमध्ये सुरु होणार असून काही दिवसांपूर्वी यासंदर्भात घोषणा करण्यात आली. त्यानंतर बीसीसीआयने रविवारी गव्हर्निंग काऊंन्सिलची बैठक बोलावली होती. या बैठकीत आयपीएलच्या 13व्या सीझनसंदर्भात सर्व औपचारिक गोष्टी पूर्ण करण्यात आल्या. बीसीसीआयकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 13व्या सीझनचं आयोजन 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच आयपीएलचा अंतिम सामना वीकडेमध्ये खेळवण्यात येणार आहे.

इंडियन प्रीमियर लीगमधील 13वा सीझन 53 दिवस चालणार आहे. यादरम्यान 60 सामने खेळवण्यात येणार आहेत. संपूर्ण टुर्नामेंटच्या फॉरमॅटमध्ये कोणताही बदलाव करण्यात येणार नाही. 13व्या सीझनमध्ये 10 डबल हॅडर सामने खेळवले जाणार आहेत. सामन्याची सुरुवात भारतीय वेळेनुसार 7 वाजून 30 मिनिटांनी होणार आहे. तर डबल हॅडर सामन्यांच्या दिवशी सामना 3 वाजून 30 मिनिटांनी सुरु करण्यात येणार आहे.

S.NO MATCH CENTER DATE DAY TIME (IST) STADIUM/CITY
1 मुंबई इंडियंस (MI) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK) 19 सप्टेंबर 2020 शनिवार 7:30 PM UAE
2 दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP) 20 सप्टेंबर 2020 रविवार 7:30 PM UAE
3 रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR) 20 सप्टेंबर 2020 रविवार 7:30 PM UAE
4 सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs मुंबई इंडियंस (MI) 21 सप्टेंबर 2020 सोमवार 7:30 PM UAE
5 चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs राजस्थान रॉयल्स (RR) 22 सप्टेंबर 2020 मंगळवार 7:30 PM UAE
6 कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC) 23 सप्टेंबर2020 बुधवार 7:30 PM UAE
7 किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH) 24 सप्टेंबर 2020 गुरुवार 7:30 PM UAE
8 मुंबई इंडियंस (MI) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) 25 सप्टेंबर 2020 शुक्रवार 4:00 PM UAE
9 राजस्थान रॉयल्स (RR) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC) 26 सप्टेंबर 2020 शनिवार 7:30 PM UAE
10 कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK) 27 सप्टेंबर 2020 रविवार 7:30 PM UAE
11 रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH) 27 सप्टेंबर 2020 रविवार 7:30 PM UAE
12 किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs मुंबई इंडियंस (MI) 28 सप्टेंबर 2020 सोमवार 7:30 PM UAE
13 राजस्थान रॉयल्स (RR) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR) 29 सप्टेंबर 2020 मंगळवार 4:00 PM UAE
14 दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) 30 सप्टेंबर 2020 बुधवार 7:30 PM UAE
15 चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP) 1 ऑक्टोबर 2020 गुरुवार 7:30 PM UAE
16 सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs राजस्थान रॉयल्स (RR) 2 ऑक्टोबर 2020 शुक्रवार 4:00 PM UAE
17 कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs मुंबई इंडियंस (MI) 3 ऑक्टोबर 2020 शनिवार 7:30 PM UAE
18 दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK) 4 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
19 किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) 4 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
20 मुंबई इंडियंस (MI) Vs राजस्थान रॉयल्स (RR) 5 ऑक्टोबर 2020 सोमवार 7:30 PM UAE
21 सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR) 6 ऑक्टोबर 2020 मंगळवार 7:30 PM UAE
22 किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK) 7 ऑक्टोबर 2020 बुधवार 7:30 PM UAE
23 रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs राजस्थान रॉयल्स (RR) 8 ऑक्टोबर 2020 गुरुवार 7:30 PM UAE
24 दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR) 9 ऑक्टोबर 2020 शुक्रवार 4:00 PM UAE
25 चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH) 10 ऑक्टोबर 2020 शनिवार 7:30 PM UAE
26 मुंबई इंडियंस (MI) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP) 11 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
27 राजस्थान रॉयल्स (RR) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH) 11 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
28 रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC) 12 ऑक्टोबर 2020 सोमवार 7:30 PM UAE
29 कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP) 13 ऑक्टोबर 2020 मंगळवार 7:30 PM UAE
30 चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs मुंबई इंडियंस (MI) 14 ऑक्टोबर 2020 बुधवार 7:30 PM UAE
31 राजस्थान रॉयल्स (RR) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) 15 ऑक्टोबर 2020 गुरुवार 7:30 PM UAE
32 किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR) 16 ऑक्टोबर 2020 शुक्रवार 4:00 PM UAE
33 सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC) 17 ऑक्टोबर 2020 शनिवार 7:30 PM UAE
34 चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) 18 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
35 मुंबई इंडियंस (MI) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR) 18 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
36 राजस्थान रॉयल्स (RR) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP) 19 ऑक्टोबर 2020 सोमवार 7:30 PM UAE
37 सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK) 20 ऑक्टोबर 2020 मंगळवार 7:30 PM UAE
38 मुंबई इंडियंस (MI) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC) 21 ऑक्टोबर 2020 बुधवार 7:30 PM UAE
39 कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs राजस्थान रॉयल्स (RR) 22 ऑक्टोबर 2020 गुरुवार 7:30 PM UAE
40 रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP) 23 ऑक्टोबर 2020 शुक्रवार 4:00 PM UAE
41 दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH) 24 ऑक्टोबर 2020 शनिवार 7:30 PM UAE
42 राजस्थान रॉयल्स (RR) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK) 25 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
43 सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) 25 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
44 दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs मुंबई इंडियंस (MI) 26 ऑक्टोबर 2020 सोमवार 7:30 PM UAE
45 चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR) 27 ऑक्टोबर 2020 मंगळवार 7:30 PM UAE
46 किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs राजस्थान रॉयल्स (RR) 28 ऑक्टोबर 2020 बुधवार 7:30 PM UAE
47 मुंबई इंडियंस (MI) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH) 29 ऑक्टोबर 2020 गुरुवार 7:30 PM UAE
48 चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC) 30 ऑक्टोबर 2020 शुक्रवार 4:00 PM UAE
49 कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) 31 ऑक्टोबर 2020 शनिवार 7:30 PM UAE
50 राजस्थान रॉयल्स (RR) Vs मुंबई इंडियंस (MI) 1 नोव्हेंबर 2020 रविवार 7:30 PM UAE
51 सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP) 1 नोव्हेंबर 2020 रविवार 7:30 PM UAE
52 दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs राजस्थान रॉयल्स (RR) 2 नोव्हेंबर 2020 सोमवार 7:30 PM UAE
53 रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK) 3 नोव्हेंबर 2020 मंगळवार 7:30 PM UAE
54 कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH) 4 नोव्हेंबर 2020 बुधवार 7:30 PM UAE
55 किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC) 5 नोव्हेंबर 2020 गुरुवार 7:30 PM UAE
56 रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs मुंबई इंडियंस (MI) 6 नोव्हेंबर 2020 शुक्रवार 7:30 PM UAE
57 Qualifier-1 TBD TBD 7:30 PM UAE
58 Eliminator TBD TBD 7:30 PM UAE
59 Qualifier-2 TBD TBD 7:30 PM UAE
60 FINAL 10 नवंबर 2020 रविवार 7:30 PM UAE

20 ऑगस्ट रोजी दुबईला पोहोचले संघ

कोरोना व्हायरसचा धोका पाहता आयपीएल संघांना खेळाडूंचे रिप्लेसमेंटही मिळणार आहेत. बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे की, कोणताही संघ 20 ऑगस्टआधी दुबईमध्ये जाणार नाही. कारण काही संघ 12 ऑगस्ट रोजी दुबईमध्ये जाण्याची योजना आखत होते.

पहिल्यांदाच आयपीएलचं आयोजन सप्टेंबर महिन्यात करण्यात येत आहे. ट्वेंटी-ट्वेंटी वर्ल्ड कप रद्द झाल्यानंतर बीसीसीआयसाठी आयपीएलचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला.

महत्त्वाच्या बातम्या : 

IPL 2020 | क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी, 19 सप्टेंबरपासून IPL ची सुरुवात

कोरोनामुळे टी-20 वर्ल्ड कप यावर्षी होणार नाही, आयपीएलचा मार्ग मोकळा

IPL 2020 | आयपीएलच्या 13 व्या सीजनचं दुबईत होणार आयोजन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघडSaif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीSaif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Sanju Samson : संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
Saif Ali Khan Attacked: 'हा' तो नव्हेच...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरूच
'हा' तो नव्हे...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरू
Embed widget