एक्स्प्लोर

महाराष्ट्राच्या 23 वर्षीय गोलंदाजाची अॅक्शन पाहून चक्रावाल, व्हिडीओ व्हायरल

WT20 Challenge 2022:  महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेतील दुसरा सामना सुपरनोव्हास आणि व्हेलोसिटी(Velocity vs Supernovas) यांच्यात मंगळवारी खेळला गेला.

WT20 Challenge 2022:  महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेतील दुसरा सामना सुपरनोव्हास आणि व्हेलोसिटी(Velocity vs Supernovas) यांच्यात मंगळवारी खेळला गेला. या सामन्यात व्हेलोसिटीच्या संघानं सुपरनोव्हासला सात विकेट्सनं पराभूत केलं. पुण्यातील एमसीए मैदानावर WT20 Challenge सामने सुरु आहेत. आजच्या सामन्यादरम्यान महराष्ट्राच्या माया सोनावनेने सर्वांचं लक्ष वेधले. गोलंदाजीच्या शैलीमुळे माया सोनावने चर्चेत आहे. (Maya Sonawane IPL Debut)

व्हेलोसिटी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. 11 षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या माया सोनावनेने सर्वांचे लक्ष वेधले.. तिची आगळीवेगळी गोलंदाजी शैली चर्चेचा विजय ठरत आहे.  सोनावनेने डावाचे 11 वे षटक टाकले.. या षटकात तिने फक्त पाच धावा दिल्या.. सोनवने लेग स्पिनर आहे.. तिची गोलंदाजी शैली दक्षिण आफ्रिकेचा माजी फिरकीपटू पॉल एडम्स यांच्याशी मिळतीजुळती आहे. तिची गोलंदाजी शैली सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे... 

पाहा व्हिडीओ... 

माया गोलंदाजी शैलीमुळे चर्चेत आहे.. पण या सामन्यात तिला यश मिळाले नाही.. पहिल्या षटकात मायाने पाच धावा खर्च केल्या. तर दुसऱ्या षटकात 14... अशा दोन षटकांमध्ये मायाने 19 धावा दिल्या.
 
व्हेलोसिटीचा सुपरनोव्हासवर सात विकेट्सनं विजय
शेफाली वर्मा (Shafali Verma) आणि लॉरा वोल्वार्डच्या (Laura Wolvaardt) वादळी अर्धशतकाच्या जोरावर व्हेलोसिटीनं (Velocity) सुपरनोव्हासला (Supernovas) सात विकेट्सनं पराभूत केलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून व्हेलोसिटीच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या सुपरनोव्हासच्या संघानं 20 षटकात पाच विकेट्स गमावून 150 धावा केल्या. सुपरनोव्हासकडून कर्णधार हरमनप्रीत कौरनं (Harmanpreet Kaur) सर्वाधिक 71 धावांची खेळी केली. व्हेलोसिटीकडून केट क्रॉसनं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर, दीप्ती शर्मा आणि राधा यादव यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Embed widget