एक्स्प्लोर

AB de Villiers: टायगर अभी जिंदा है! पुढच्या हंगामात एबी डिव्हिलियर्सची आरसीबीच्या संघात होणार एन्ट्री 

AB de Villiers: क्रिडाविश्वात 360 च्या नावानं ओळखल्या जाणारा दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स आयपीएलच्या पुढच्या हंगामासाठी सज्ज झालाय.

AB de Villiers: क्रिडाविश्वात 360 च्या नावानं ओळखल्या जाणारा दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स आयपीएलच्या पुढच्या हंगामासाठी सज्ज झालाय. आयपीएल 2022 मध्ये एबी डिव्हिलियर्स बंगळुरूच्या संघात पुनरागमन करणार असल्याचं त्यानं स्वत: सांगितलं आहे. एबी डिव्हिलियर्सनं काहीच महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तसेच आयपीएल यंदाच्या हंगामातही त्यानं भाग घेतला नव्हता.

काय म्हणाला एबी डिव्हिलियर्स?
व्हीयू स्पोर्टशी बोलताना एबी डिव्हिलियर्स बोलताना म्हणाला की,  "पुढच्या वर्षी मी आयपीएलमध्ये नक्कीच परतेन. मला माझ्या दुसऱ्या घरी परतायला आवडेल. मी पुढच्या वर्षी आरसीबीमध्ये परतेन, मला ते आठवत नाही, कसे परतायचे ते माहित नाही. , पण मला माझे दुसरे घर चिन्नास्वामी स्टेडियमला ​​भेट द्यायला आवडेल. मी त्याची वाट पाहत आहे." काही दिवसांपूर्वी एबी डिव्हिलियर्सचा वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलसह आरसीबी हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला होता.

एबी डिव्हिलियर्सची क्रिकेट कारकीर्द
क्रिकेटविश्वात आपल्या दमदार फलंदाजीनं आणि चपळ क्षेत्ररक्षणानं वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या डिव्हिलियर्सने 114 कसोटी सामन्यात 8 हजार 765 धावा केल्या आहेत. ज्यात त्यानं 22 शतकं आणि 46 अर्धशतकं झळकावली आहेत. दरम्यान, 228 एकदिवसीय सामन्यात त्यानं 25 शतक आणि 53 अर्धशतकांच्या मदतीनं  9 हजार 577 धावा केल्या आहेत. एबी डिव्हिलियर्सनं टी-20 क्रिकेटमध्ये 78 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 1 हजार 672 धावा केल्या आहेत. 

तीन वेळा आयसीसीचा सर्वोत्तम वनडे खेळाडूचा पुरस्कार जिंकला
डिव्हिलियर्सनं आपल्या क्रिकेट कारकिर्दीत तीन वेळा आयसीसीचा सर्वोत्तम वनडे खेळाडूचा पुरस्कार पटकावला आहे. 2019 या वर्षात विस्डेननं निवडलेल्या सर्वोत्कृष्ट पाच खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश होता. त्यानं आपल्या देशाचे तीन्ही फॉर्मेटमध्ये नेतृत्व केलं आहे.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget