एक्स्प्लोर

RCB Vs CSK Probable XI: बंगळुरूला पुन्हा हरवण्यासाठी चेन्नईचा संघ उतरणार मैदानात, पाहा दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

IPL 2022: यंदाच्या हंगामात चेन्नई आणि आरसीबी दुसऱ्यांदा आमने-सामने येत आहेत. पहिल्या सामन्यात चेन्नईच्या संघानं विजय मिळवला. आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

RCB Vs CSK Probable XI: पुण्याच्या (Pune)  महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Maharashtra Cricket Association Stadium) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज (Royal Challengers Bangalore Vs Chennai Super Kings) यांच्यात आज आयपीएल 2022 चा 49 वा सामना खेळणार आहे. चेन्नईच्या संघानं आतापर्यंत नऊ सामन्यांपैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. तर, आरसीबीला दहा पैकी पाच सामन्यात यश मिळालं आहे. तर, पाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. प्लेऑफच्या शर्यतीतील आव्हान कायम ठेवण्यासाठी दोन्ही संघाला विजय मिळवणं गरजेचं आहे. यंदाच्या हंगामात चेन्नई आणि आरसीबी दुसऱ्यांदा आमने-सामने येत आहेत. पहिल्या सामन्यात चेन्नईच्या संघानं विजय मिळवला. आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

हेड टू हेड रेकॉर्ड
आयपीएलमध्ये आजवर चेन्नई सुपरकिंग्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (CSK vs RCB) हे संघ तब्बल 29 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता चेन्नईचं पारडं जड राहिलं आहे. त्यांनी 19 सामन्यात विजय मिळवला आहे. तर बंगळुरुने नऊ सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. याशिवाय एक सामना अनिर्णीत राहिला आहे.

आरसीबी संभाव्य इलेव्हन: 
विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), शाहबाज अहमद, महिपाल लोमरोर, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि जोश हेजलवूड.

सीएसके संभाव्य इलेव्हन: 
ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, एमएस धोनी (कर्णधार, विकेटकिपर), रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो/मिचेल सँटनर, ड्वेन प्रिटोरियस, महेश थेक्षाना, सिमरजीत सिंग, मुकेश चौधरी.

आयपीएल 2022 गुणतालिका
आयपीएलच्या गुणतालिकेत गुजरातचा संघ अव्वल स्थानी आहेत. गुजरातनं दहा पैकी आठ सामन्यात विजय मिळवून 16 गुण प्राप्त केले आहेत. तर, 14 गुणांसह लखनौचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर राजस्थान रॉयल्सचा क्रमांक लागतो. राजस्थानचे 12 गुण आहेत. तर, चौथ्या स्थानावर असलेल्या हैदाबादच्या संघाचे 10 गुण आहेत. याशिवाय, पंजाब किंग्ज पाचव्या क्रमांकावर, आरसीबी सहाव्या क्रमांकावर, दिल्ली कॅपिटल्स सातव्या क्रमांकावर, कोलकाता नाईट रायडर्स आठव्या क्रमांकावर, चेन्नई सुपरकिंग्ज नवव्या क्रमांकावर आणि मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत तळाशी म्हणजेच दहाव्या क्रमांकावर आहे. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss Marathi : 6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सShivsmarak Special Report :  समुद्रातलं शिवस्मारक कुठे आहे ? छत्रपती संभाजीराजेंची विधानसभेवर नजरTop 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : ABP Majha : 06 OCT 2024 :  10 PMMarathi Language Special Report : अभिजात भाषा झाली; पण मराठीचे हाल कधी थांबणार ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bigg Boss Marathi : 6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Embed widget