एक्स्प्लोर

IPL Purple Cap 2022: पर्पल कॅपची स्पर्धा रोमांचक स्थितीत, 'या' पाच गोलंदाजांचं एकमेकांना मोठं आव्हान

IPL Purple Cap 2022: आयपीएलचा पंधरावा हंगाम आता रोमांचक स्थतीत पोहचला आहे. या हंगामातील पहिला टप्पा संपला असून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे.

IPL Purple Cap 2022: आयपीएलचा पंधरावा हंगाम आता रोमांचक स्थतीत पोहचला आहे. या हंगामातील पहिला टप्पा संपला असून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. याशिवाय, पर्पल कॅपच्या शर्यतीतही रंग चढताना दिसत आहे. आयपीएल 2022 ची पर्पल कॅप राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज युजवेंद्र चहलच्या डोक्यावर सजली आहे. तो या आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. या मोसमात युजवेंद्रनं आतापर्यंत 40 षटके टाकली आहेत. यामध्ये त्यानं 15.31 च्या  सरासरीनं 19 विकेट्स घेतले आहेत  घेतले आहेत. यादरम्यान, त्याचा इकोनॉमी रेट 7.27 होता.

युजवेंद्र चहला या गोलंदाजांचं आव्हान
पर्पल कॅपच्या यादीत युजवेंद्र चहल अव्वल स्थानी असला तरी, त्याला दिल्ली कॅपिटल्सचा कुलदीप यादव, पंजाब किंग्जचा कागिसो रबाडा आणि सनरायजर्स हैदराबादचा टी नटराजनचं खडतर आव्हान आहे. या तिन्ही गोलंदाजाच्या खात्यावर प्रत्येकी 17-17 विकेट्स घेतल्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्सचा उमेश यादव आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वानिंदू हसरंगा हे देखील पर्पल कॅपच्या शर्यतीत आहेत. दोन्ही गोलंदाजांनी यंदाच्या हंगामात 15-15 विकेट घेतल्या आहेत.

आयपीएल 2022 पर्पल कॅपची यादी-

क्रमांक गोलंदाज सामना विकेट बॉलिंग एवरेज इकनॉमी रेट
1 युजवेंद्र चहल 10 19 15.31 7.27
2 कुलदीप यादव 9 17 15.82 8.23
3 कगिसो रबाडा 9 17 8.27 16.05
4 टी नटराजन 9 17 17.82 8.65
5 उमेश यादव 10 15 19.06 7.15

आयपीएल 2022 गुणतालिका
आयपीएलच्या गुणतालिकेत गुजरातचा संघ अव्वल स्थानी आहेत. गुजरातनं दहा पैकी आठ सामन्यात विजय मिळवून 16 गुण प्राप्त केले आहेत. तर, 14 गुणांसह लखनौचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर राजस्थान रॉयल्सचा क्रमांक लागतो. राजस्थानचे 12 गुण आहेत. तर, चौथ्या स्थानावर असलेल्या हैदाबादच्या संघाचे 10 गुण आहेत. याशिवाय, पंजाब किंग्ज पाचव्या क्रमांकावर, आरसीबी सहाव्या क्रमांकावर, दिल्ली कॅपिटल्स सातव्या क्रमांकावर, कोलकाता नाईट रायडर्स आठव्या क्रमांकावर, चेन्नई सुपरकिंग्ज नवव्या क्रमांकावर आणि मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत तळाशी म्हणजेच दहाव्या क्रमांकावर आहे. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget