एक्स्प्लोर

आयपीएल सुरु असतानाच या कर्णधारांनी दिला होता राजीनामा

IPL captaincy :   आयपीएल सुरु असताना अर्ध्यातूनच कर्णधारपद अनेकांनी सोडलं आहे. काही खेळाडूंकडून कर्णधारपद काढून घेतले तर काहींनी स्वत:हून कर्णधारपद सोडले.

Rohit Sharma captaincy :  आयपीएलमधील सर्वात यशस्वी असणाऱ्या मुंबई इंडियन्सचं यंदाच्या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले आहे. मुंबईला लागोपाठ आठ पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्माच्या राजीनाम्याची चर्चा सुरु झाली आहे. मुंबई इंडियन्सच्या पराभवाचं खापर रोहित शर्मावर फोडलं जात आहे. चहाच्या टपरीपासून ते रेल्वे अन् सोशल मीडिायवर चाहते फक्त रोहित शर्माला पराभवाला जबाबदार धरत आहेत. रोहित शर्माची खराब नेतृत्व, फलंदाजीवर आरोप लावण्यात येत आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने यंदा खराब कामगिरी केली आहे. आतापर्यंत रोहितला एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर रोहित शर्मा कर्णधारपद सोडणार का? अशी चर्चा सुरु झाली. 

आयपीएल सुरु असताना अर्ध्यातूनच कर्णधारपद अनेकांनी सोडलं आहे. काही खेळाडूंकडून कर्णधारपद काढून घेतले तर काहींनी स्वत:हून कर्णधारपद सोडले. आयपीएल सुरु असतानाच याआधी काही कर्णधारांना राजीनामा द्यावा लागला होता... पाहूयात या खेळाडूंची यादी...

2009 मध्ये केविन पीटरसनला आरसीबीचं कर्णधारपद सोडावं लागले होते. त्यानंतर अनिल कुंबळेकडे कर्णधारपद देण्यात आले होते. कुंबळेनं आरसीबीला फायनलपर्यंत नेहलं होतं.  

2012 मध्ये कुमार संगकाराला डेक्कन चार्जर्सचं कर्णधारपद गेले होते. कॅमरन व्हाइटला कर्णधार करण्यात आले होते.  

2012 मध्ये डॅनिअल विटोरीला आरसीबीचं कर्णधारपद सोडावं लागले होते. त्यानंतर विराट कोहलीकडे कर्णधारपद देण्यात आले होते.  

2013 मध्ये रिकी पाँटिंगकडून मुंबईने कर्णधारपद काढून घेतले होते. रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. त्यानंतर मुंबईने पाच वेळा आयपीएल चषकावर नाव कोरले होते. 

2013 मध्येच एडम गिलख्रिस्टकडून पंजाबने कर्णधारपद काढून घेतले होते.  

2018 मध्ये दिल्लीने दोन वेळच्या आयपीएल विजेत्या गौतम गंभीरकडून कर्णधारपद काढून घेतले होते. श्रेयस अय्यरला कर्णधारपद सोपवण्यात आले होते. 

2019 मध्ये राजस्थान रॉयल्सने अजिंक्य रहाणेकडून कर्णधारपद काढून घेतले होते.  

2020 मध्ये दिनेश कार्तिककडून कोलकात्याने कर्णधारपद काढून घेतले होते.  

2021 मध्ये हैदराबादने डेविड वॉर्नरकडून हैदराबादने कर्णधारपद काढून घेतले होते.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Embed widget