एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Jos Buttler : बटलरकडे कोहली, वॉर्नरला मागे टाकण्याची संधी, फायनलमध्ये एका वादळी खेळीची गरज

GT vs RR : आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरला एक नवा विक्रम करण्याची संधी आहे.

IPL 2022 Final : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) आज आयपीएल 2022 स्पर्धेचा (IPL 2022) अंतिम सामना (IPL 2022 Final) खेळवला जाणार आहे. या सामन्यात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) हे दोन्ही संघ आमने-सामने असणार असून दोन्ही संघातील सर्वच खेळाडू विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त करतील. यावेळी दोन्ही संघातील स्टार खेळाडूंवर सर्वाचंच लक्ष्य असणार असून यामध्ये राजस्थान संघाचा स्टार सलामीवीर जोस बटलर (Jos buttler) याच्याकडेही अनेकांचं लक्ष्य असणार आहे. आजच्या सामन्यात बटलर एक खास रेकॉर्ड नावावर करु शकतो.

तर यंदाच्या हंगामात बटलरने अगदी तुफान फटकेबाजी करत आयपीएल 2022 मध्ये 16 सामन्यात 58.86 च्या सरासरीने 151.47 च्या स्ट्राईक रेटने 824 रन केले आहेत. त्यामुळे आजच्या फायनलच्या सामन्यात जर तो केवळ 25 रन करेल. तर त्याच्या नावावर 849 रन होतील, आणि आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत डेव्हिड वॉर्नरला (David Warner) मागे टाकून दुसरं स्थान मिळवेल. वॉर्नरने आयपीएल 2016 मध्ये 848 रन केले होते. तर त्याच वर्षी विराट कोहलीने (Virat Kohli) 973 रन केले होते. दरम्यान विराटला मागे टाकण्यासाठी मात्र बटलरला150 धावांची तुफान खेळी खेळावी लागेल. विशेष म्हणजे बटलरने 5 शतकं आतापर्यंत ठोकल्याने आणखी एक शतक ठोकून सर्वाधिक शतकं ठोकण्याच्या गेलच्या विक्रमाशी तो बरोबरी करु शकतो.

एका आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

जोस बटलर- 824*
डेव्हिड वॉर्नर- 848
विराट कोहली- 973

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Embed widget