एक्स्प्लोर

...जर मी ओपनर असतो तर 1600 धावा केल्या असत्या, युजवेंद्र चहलचं वक्तव्य

Yuzvendra Chahal Video : राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सलामी फलंदाज जोस बटलरने (Jos Buttler) यंदाच्या हंगामात धावांचा पाऊस पाडलाय.

Yuzvendra Chahal Video : राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सलामी फलंदाज जोस बटलरने (Jos Buttler) यंदाच्या हंगामात धावांचा पाऊस पाडलाय. बटलरकडे सध्या ऑरेंज कॅपही आहे. यंदाच्या हंगामात बटलरच्या आसपास एकही फलंदाज नाही. जोस बटलरने आतापर्यंत 16 सामन्यात 824 धावा चोपल्या आहेत. यावेळी जोस बटलरचा स्ट्राइक रेट 151.47 आहे तर सरासरी 58.86 इतकी राहिली आहे. यंदाच्या हंगामात जोस बटलरने चार शतकेही झळकावली आहेत. आयपीएलच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच बटलरने ऑरेंज कॅपवर कब्जा मिळवलाय.  राजस्थान रॉयल्समधील (Rajasthan Royals) फिरकीपटू युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) याबाबत एक मिश्किल वक्तव्य केलेय. 

जोस बटलरने यंदाच्या हंगामात 800 धावा चोपल्या आहे. पण जर मी ओपनर असतो तर 1600 धावा चोपल्या असत्या, असे युजवेंद्र चहल म्हणालाय. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) ने युजवेंद्र चहलचा (Yuzvendra Chahal) हा व्हिडीओ अधिकृत सोशल मीडियावर पोस्ट केलाय... दरम्यान, युजवेंद्र चहलने यंदाच्या हंगामात आतापर्यंत 26 विकेट घेतल्या आहेत.
पाहा व्हिडीओ...

फायनलमध्ये कुणाचं पारडं जड? 

गुजरातचा संघ पदार्पणातच यंदाच्या मोसमातला सर्वात यशस्वी संघ ठरला. हार्दिक पंड्याचं नेतृत्व, डेव्हिड मिलरचा अनुभव, रशिद खानची जादूई फिरकी यासह संघातल्या प्रत्येक खेळाडूचं मोलाचं योगदान गुजरात टायटन्सला आयपीएलच्या फायनलमध्ये घेऊन गेलंय. गुजरातचा संघ आयपीएलच्या रणांगणात नवखा असला, तरी तो पदार्पणात सर्वात यशस्वी संघ ठरलाय. हार्दिक पंड्याच्या या फौजेनं साखळीत १४ पैकी १० सामने जिंकले. आणि मग क्वालिफायरची पायरी एकाच फटक्यात पार करुन सहजपणे फायनल गाठली. त्यामुळे फायनलमध्ये गुजरातचं पारडं जड मानलं जातंय. इकडे संजू सॅमनसनच्या राजस्थानला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी मोठा वळसा घालावा लागलाय. क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यात त्यांचा गुजरातकडून पराभव झाला.पण राजस्थानची 'रॉयल' ब्रिगेड दुसऱ्या क्वालिफायरमध्ये नेटानं लढली. आणि बंगलोरला हरवून राजस्थाननं आपला 14 वर्षांचा वनवास संपवला. तुम्हाला आठवत असेल की 2008 सालच्या पहिल्यावहिल्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स हाच संघ विजेता ठरला होता. पण त्यानंतर राजस्थानला एकदाही विजेतेपद सोडा पण अंतिम फेरी गाठता आली नव्हती. त्यामुळं यंदा तब्बल १४ वर्षांनी राजस्थान फायनमध्ये खेळताना दिसणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरे, मुंडेंनंतर आता मनोज जरांगेंचाही दसरा मेळावा? 'या' महत्त्वाच्या ठिकाणी करणार शक्तिप्रदर्शन; हालचालींना वेग!
ठाकरे, मुंडेंनंतर आता मनोज जरांगेंचाही दसरा मेळावा? 'या' महत्त्वाच्या ठिकाणी करणार शक्तिप्रदर्शन; हालचालींना वेग!
Rain alert: कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्राच्या इशान्येकडे, आज राज्यात या भागात मुसळधार पावसाचा 'यलो अलर्ट'
कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्राच्या इशान्येकडे, आज राज्यात या भागात मुसळधार पावसाचा 'यलो अलर्ट'
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर स्वसंरक्षणार्थ की जाणूनबुजून केलेला कट? जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टने खळबळ, प्रत्यक्षदर्शीने सांगितलं नेमकं काय घडलं?
अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर स्वसंरक्षणार्थ की जाणूनबुजून केलेला कट? जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टने खळबळ, प्रत्यक्षदर्शीने सांगितलं नेमकं काय घडलं?
Nandurbar News : विधानसभेच्या तोंडावर नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का, मंत्री विजयकुमार गावितांच्या बंधूंचा पक्षाला रामराम
विधानसभेच्या तोंडावर नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का, मंत्री विजयकुमार गावितांच्या बंधूंचा पक्षाला रामराम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mira Road Crime News : दबक्या पावलांनी आले, बुरखा घालून रुगाणालयातून 21 लाख लंपास केलेNandurbar : नंदुरबारमध्ये सरासरी 120 टक्के पाऊस, दीड हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसानPalghar Heavy Rain : पालघरमध्ये परतीच्या पावसाची दमदार हजेरी, भात शेतीचे मोठे नुकसानNashik: Jyotirao Phule, Savitribai Phule यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या लोकार्पणानंतर आतषबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाकरे, मुंडेंनंतर आता मनोज जरांगेंचाही दसरा मेळावा? 'या' महत्त्वाच्या ठिकाणी करणार शक्तिप्रदर्शन; हालचालींना वेग!
ठाकरे, मुंडेंनंतर आता मनोज जरांगेंचाही दसरा मेळावा? 'या' महत्त्वाच्या ठिकाणी करणार शक्तिप्रदर्शन; हालचालींना वेग!
Rain alert: कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्राच्या इशान्येकडे, आज राज्यात या भागात मुसळधार पावसाचा 'यलो अलर्ट'
कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्राच्या इशान्येकडे, आज राज्यात या भागात मुसळधार पावसाचा 'यलो अलर्ट'
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर स्वसंरक्षणार्थ की जाणूनबुजून केलेला कट? जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टने खळबळ, प्रत्यक्षदर्शीने सांगितलं नेमकं काय घडलं?
अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर स्वसंरक्षणार्थ की जाणूनबुजून केलेला कट? जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टने खळबळ, प्रत्यक्षदर्शीने सांगितलं नेमकं काय घडलं?
Nandurbar News : विधानसभेच्या तोंडावर नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का, मंत्री विजयकुमार गावितांच्या बंधूंचा पक्षाला रामराम
विधानसभेच्या तोंडावर नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का, मंत्री विजयकुमार गावितांच्या बंधूंचा पक्षाला रामराम
Sharad Pawar : रोहित पवार राज्याचे पुढचे मुख्यमंत्री? शरद पवारांच्या वक्तव्याने नेत्यांच्या भुवया उंचावल्या, नेमकं काय घडलं?
रोहित पवार राज्याचे पुढचे मुख्यमंत्री? शरद पवारांच्या वक्तव्याने नेत्यांच्या भुवया उंचावल्या, नेमकं काय घडलं?
"हे त्यांच्या कर्माचं फळ, जगाला दोष देऊ नका..."; UN मध्ये परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे पाकिस्तानसाठी खडे बोल
Baramati Crime : संतापजनक! बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर आणखी 7 जणांनी केला होता लैंगिक अत्याचार, धक्कादायक माहिती उघड
संतापजनक! बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर आणखी 7 जणांनी केला होता लैंगिक अत्याचार, धक्कादायक माहिती उघड
PHOTO: ऑक्टोबरचा महिना, मनोरंजनाचा पेटारा, Netflix वर येतायत 21 चित्रपट आणि वेब सीरिज; पाहा संपूर्ण List
ऑक्टोबरचा महिना, मनोरंजनाचा पेटारा, Netflix वर येतायत 21 चित्रपट आणि वेब सीरिज; पाहा संपूर्ण List
Embed widget