एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

IPL 2021 Points Table: चेन्नई गुणतालिकेत अव्वल, तिसऱ्या स्थानी असूनही विराटच्या RCBच्या अडचणी वाढल्या

IPL 2021 Points Table: इंडियन प्रिमियर लीगच्या(ipl) 14 व्या सिझनमध्ये काल शुक्रवारी धोनीच्या सीएसकेनं (CSK)विराटच्या आरसीबीचा (RCB) पराभव करत गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप घेतली आहे.  

IPL 2021 Points Table: इंडियन प्रिमियर लीग च्या 14 व्या सिझनमध्ये काल शुक्रवारी धोनीच्या सीएसकेनं विराटच्या आरसीबीचा पराभव करत गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप घेतली आहे.  शारजा येथे खेळल्या गेलेल्या आयपीएल 2021 च्या 35 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहा विकेट्सने पराभव केला.  बेंगळुरूने पहिल्यांदा फलंदाजी करत 20 षटकांत 6 बाद 156 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नईने 11 चेंडू राखत 4 गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग पूर्ण केला. चेन्नईचा या मोसमात 9 सामन्यांमधील सातवा विजय आहे. यासह चेन्नईनं पॉइंट टेबलमध्ये 14 गुणांसह पहिला क्रमांक गाठला आहे.

चेन्नईच्या या विजयानं पॉईंट्स टेबलमध्ये मोठे बदल झाले आहेत. बऱ्याच काळापासून नंबर वनवर असलेल्या दिल्ली संघाची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. तर विराटच्या आरसीबीवर टॉप 4 मधून बाहेर पडण्याची भीती आहे.  चेन्नई 9 पैकी सात सामने जिंकून 14 गुणांसह अव्वल स्थानी आहे तर दिल्ली देखील 14 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. नेट रनरेटच्या आधारे चेन्नईनं नंबर वन गाठला आहे.  

आरसीबीचा नेट रन रेट खराब

आरसीबी सध्या 10 अंकांसह तिसऱ्या स्थानी आहे. मात्र आरसीबीचा नेच रनरेट खूपच खराब आहे. जर केकेआर आणि राजस्थान आपले पुढील सामने जिंकले तर आरसीबी टॉप 4 मधून बाहेर पडू शकते.  केकेआर   8 अकांसह चौथ्या स्थानी आहे. तर राजस्थान देखील 8 अंकांसह पाचव्या नंबरवर आहे.  

मुंबईचे देखील आठ गुण असून नेट रनरेटमुळं ते कोलकाता आणि राजस्थानच्या खाली आहेत. पंजाब 6 गुणांसह सातव्या नंबरवर तर हैदराबाद केवळ एका विजयासह दोन गुणांसह शेवटच्या नंबरवर आहे. हैदराबाच्या आशा यंदाच्या आयपीएलमधून संपुष्टात आल्या आहेत.  

हर्षल पटेलकडे पर्पल तर शिखरकडे ऑरेंज कॅप कायम

यंदाच्या आयपीएलमध्ये 421 धावा बनवून दिल्लीचा शिखर धवन ऑरेंज कॅप आपल्याकडेच ठेवून आहे. तर  380 धावा करत पंजाबचा कर्णधार केएल राहुल दुसऱ्या नंबरवर आहे.  डु प्लेसिस  351 धावांसह तिसऱ्या स्थानी आहे. 

आरसीबीचा वेगवान गोलंदाज  हर्षल पटेल सर्वाधिक विकेट घेत पर्पल कॅपचा शिलेदार आहे. हर्षलनं 9 सामन्यात 19 विकेट घेतल्या आहेत तर  आवेश खान 14 विकेट घेत दुसऱ्या स्थानी आहे तर   क्रिस मॉरिसनं देखील 14 विकेट घेतल्या आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 08 OCT 2024 : 10 PM : ABP MajhaVinesh Phogat: विनेश फोगाटने हरियाणाच्या निवडणुकीत मारली बाजी; भाजपाच्या उमेदवाराला केलं चितपटABP Majha Headlines : 11 PM : 08 October 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सHaryana Assembly Election Result 2024 : हरियाणा सेट, महाराष्टात इफेक्ट होणार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Madha : माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Embed widget