एक्स्प्लोर

INDvsSL: श्रीलंकेविरुद्ध 600 धावा, भारताची सामन्यावर मजबूत पकड

भारतानं श्रीलंकेविरुद्ध पहिला डावात तब्बल 600 धावांचा डोगंर रचला आहे.

गॉल : गॉल कसोटीत शिखर धवन आणि पुजाराच्या दीड शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियानं श्रीलंकेविरुद्ध तब्बल 600 धावांचा डोंगर रचला. पहिल्या दिवशी भारतानं 3 विकेट गमावून 399 धावांपर्यंत मजल मारली होती. तर दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 600 धावांवर आटोपला. दरम्यान, कर्णधार विराट कोहली या डावात सपशेल अपयशी ठरला. तो फक्त 3 धावांवर बाद झाला. मात्र, अजिंक्य रहाणे आणि हार्दिक पंड्या यांनीही अर्धशतकं झळकावली तर अश्विननं देखील 47 धावा केल्या. पहिल्या डावात नुवान प्रदिपनं सहा बळी घेतले तर कुमारानं 3 गडी बाद केले. मात्र, श्रीलंकेचे इतर गोलंदाज फार प्रभावी कामगिरी करु शकले नाही. श्रीलंकेला डावाच्या सुरुवातीलाच मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर करुणारत्ने अवघ्या 2 धावांवर बाद झाला. उमेश यादवनं त्याचा बळी घेतला. सध्या थरंगा आणि गुणतिलके मैदानावर आहेत.  मोठी धावसंख्या उभारल्यानं भारतीय संघाला या सामन्यावर मजबूत पकड मिळवण्याची चांगली संधी आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 3rd T20 Live Score Update : भारत-वेस्ट इंडिज तिसरा टी-20 सामना फ्रीमध्ये कुठे पाहायचा?, किती वाजता नाणेफेक? एक क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही
IND vs WI Live : भारत-वेस्ट इंडिज तिसरा टी-20 सामना फ्रीमध्ये कुठे पाहायचा?, किती वाजता नाणेफेक? एक क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही
Suryakumar Yadav : मुंबईनं डावललं, पण जिथे संधी मिळेल, तिथे सूर्यकुमार यादव मैदानात! टीम इंडियात परतण्यासाठी धडपड, 170च्या स्ट्राईक रेटने कुटल्या धावा
मुंबईनं डावललं, पण जिथे संधी मिळेल, तिथे सूर्यकुमार यादव मैदानात! टीम इंडियात परतण्यासाठी धडपड, 170च्या स्ट्राईक रेटने कुटल्या धावा
IND A vs AUS A 3rd ODI : ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
Ranji Trophy : स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
Ashutosh Ranka on PM Modi: आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट करुन टाकला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट केला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Panchayat Raj Abhiyan : पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
Abhijit Dipke Grandmother Death: आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
IND A vs AUS A 3rd ODI : ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
Ranji Trophy : स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
Mumbai Crime Sion Hospital: सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
NZ vs IND ODI Squad : भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या 2 संघांची घोषणा! एकाच झटक्यात 7 खेळाडू OUT, सगळ्यांना चक्रावून टाकणारा ट्विस्ट
भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या 2 संघांची घोषणा! एकाच झटक्यात 7 खेळाडू OUT, सगळ्यांना चक्रावून टाकणारा ट्विस्ट
Embed widget