एक्स्प्लोर
भारत विरुद्ध न्यूझीलंड दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर

मुंबईः भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये होणाऱ्या कसोटी आणि वन डे मालिकेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. सप्टेंबर महिन्यात न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत दौऱ्यात न्यूझीलंडचा संघ तीन कसोटी आणि पाच वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. कसोटी सामन्यांचं वेळापत्रक
- पहिली कसोटी 22 ते 26 ऑक्टोबर या कालावधीत कानपूरमध्ये खेळवली जाईल.
- दुसरी कसोटी 30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान इंदूरमध्ये खेळवण्यात येईल.
- भारत आणि न्यूझीलंड संघांमधली तिसरी आणि अखेरची कसोटी 8 ते 12 ऑक्टोबर या कालावधीत कोलकात्याच्या ईडन गार्डन्समध्ये खेळवली जाईल.
- पहिला वन डे 16 ऑक्टोबर, धरमशाला
- दुसरा वन डे 19 ऑक्टोबर, दिल्ली
- तिसरा वन डे 23 ऑक्टोबर, मोहाली
- चौथा वन डे 26 ऑक्टोबर, रांचीत
- पाचवा वन डे 29 ऑक्टोबर, विशाखापट्टणम
आणखी वाचा























