एक्स्प्लोर

IND vs ENG : हा बॉलर कोण? जार्वोची पुन्हा एन्ट्री, बॉलिंग करत आला अन् बेअरस्टोला धडकला, सुरक्षारक्षकांनी बाहेर काढलं!

India Vs England Test: दुसऱ्या दिवशी इंग्लंडची बॅटिंग सुरु असताना जार्वोनं पुन्हा मैदानात एन्ट्री मारली. भारताच्या गोलंदाजी दरम्यान जार्वो 69 (Jarvo 69) हा पुन्हा एकदा मैदानात पळत आला.

India Vs England Test: भारत आणि इंग्लंड  यांच्यातील चौथा कसोटी सामना निर्णायक वळणावर आहे. दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा डाव 290 धावांवर आटोपल्यानंतर भारताना बिनबाद 43 अशी सुरुवात दुसऱ्या डावात केलीय. काल दुसऱ्या दिवशी इंग्लंडची बॅटिंग सुरु असताना जार्वोनं पुन्हा मैदानात एन्ट्री मारली. भारताच्या गोलंदाजी दरम्यान डॅनियल जार्विस उर्फ ‘जार्वो 69’ (Jarvo 69) हा पुन्हा एकदा मैदानात पळत आला. जार्वो मैदानात आला तेव्हा भारताचा गोलंदाज उमेश यादव गोलंदाजी करत होता. मैदानाबाहेरुन खेळाडूंच्या दिशेने ‘जार्वो 69’ मैदानात घुसला.

India Vs England : 'भारतीय फलंदाज' म्हणून जार्वोची मैदानात एन्ट्री अन्... व्हिडीओ व्हायरल 

हातात बॉल घेऊन बॉलिंग करत त्याने जॉनी बेयरस्टोला धडक दिली. त्यानंतर त्याला सुरक्षारक्षकांनी खेचून मैदानाबाहेर काढले. जार्वोचा व्हिडीओ ट्वीटरवर ट्रेंड होत आहे. जार्वोनं याआधीच्या सामन्यांमध्ये मैदानात धडक मारली आहे.

लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर तिसऱ्या कसोटी सामन्यातही  जार्वोनं मैदानात एन्ट्री केली होती. जार्वोनं  69 नंबरची भारताची जर्सी घातली होती सोबत पॅड आणि हेल्मेट देखील घातलं होतं. 

IND vs ENG, 1st Innings Highlights : इंग्लंडच्या पहिल्या डावात 290 धावा, आता टीम इंडियासमोर 99 धावांची आघाडी

जार्वोनं लीड्समध्ये भारतीय फलंदाजाच्या रुपात एन्ट्री घेतली आणि एकच खळबळ उडाली होती. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर तो मैदानात घुसला होता. पंचांनी लगेच त्याला बाहेर काढण्याचे आदेश दिले. नंतर सेक्युरिटी गार्ड्सनी त्याला उचलून मैदानाबाहेर नेले.  

हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल झाला आहे. सोबतच जार्वोचे फोटो देखील व्हायरल होत आहेत. जार्वो क्रिझपर्यंत पोहोचला होता. दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी देखील तो मैदानात उतरला होता.  

दुसऱ्या डावात भारताची सावध सुरुवात

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी ओव्हल येथे खेळवला जात आहे. कसोटी सामन्याचा दुसऱ्या दिवशी इंग्लडने भारताविरूद्धच्या पहिल्या डावात 290  धावा करत 99  धावांची आघाडी घेतली. इंग्लंडकडून ओली पोपने 159 बॉलमध्ये सहा चौकारासह 81 धावा केल्या. तर ऑलराऊंडर क्रिस वोक्सने 60 बॉलमध्ये 11 चौकरासह 50 धावा केल्या. भारतानं दुसऱ्या डावाची सावध सुरुवात केली असून दुसऱ्या दिवसाखेर बिनबाद 43 धावा केल्या आहेत. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?

व्हिडीओ

Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Pradnya Satav Join BJP : राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश - प्रज्ञा सातव
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Embed widget