एक्स्प्लोर
India vs Australia 2023 World Cup Final : शंभरीच्या भागीदारीने टीम इंडियात सन्नाटा; मैदानात खेळाडूंची देहबोली सुद्धा बदलली!
India vs Australia 2023 World Cup Final : चौथ्या विकेटसाठी सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन नांगर टाकल्यान टीम इंडियात सन्नाटा पसरला आहे.

India vs Australia 2023 World Cup Final
India vs Australia 2023 World Cup Final : ऑस्ट्रेलियाची 3 बाद 47 अशी स्थिती करुनही वर्ल्डकपची फायनल टीम इंडियाच्या हातून निसटली आहे. चौथ्या विकेटसाठी सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन नांगर टाकल्यान टीम इंडियात सन्नाटा पसरला आहे. गोलंदाजीमध्ये बदल करूनही मार्नस लॅबुशेन आणि हेडच्या खेळीत बदल झाला नाही.
आणखी वाचा























