एक्स्प्लोर

बीसीसीआयची अंबाती रायडूवर दोन सामन्यांची बंदी

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 11 जानेवारीला कर्नाटक आणि हैदराबादमधील सामन्यात पंचांच्या एका निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू अंबाती रायुडूवर बीसीसीआयने दोन सामन्यांची बंदी घातली आहे. 11 जानेवारी रोजी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधील सामन्यातील त्याच्या वागणुकीसाठी ही बंदी घालण्यात आली आहे. दोन सामन्यांच्या बंदीमुळे अंबाती रायडूला आता विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्व्हिसेस आणि झारखंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांना मुकावं लागणार आहे. अंबाती रायडू हैदराबाद संघाचं नेतृत्त्व करतो. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. अंबाती रायडूची चुकी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 11 जानेवारीला कर्नाटक आणि हैदराबादमधील सामन्यात पंचांच्या एका निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. फिल्ड अंपायर अभिजीत देशमुख, उल्हास विश्वासराव गांधे आणि थर्ड अंपायर अनिल दांडेकर यांनी अंबाती रायडूवर आरोप निश्चित केले होते. रायडूने त्याच्यावरील आरोप स्वीकारले आहेत. त्यामुळे आता बीसीसीआयने त्याला चुकीची शिक्षा दिली आहे. यामुळे रायडूने नाराजी व्यक्त केली हैदराबादचा गोलंदाज मोहम्मद सिराज 20व्या षटकात गोलंदाजी करत होता. अखेरच्या बॉलवर कर्नाटकचा फलंदाज करुण नायरने शॉट मारला. बाऊंड्रीवर फिल्डिंग करणाऱ्या मेहदी हसनने चौकार जाण्यापासून रोखलं. पण रिप्लेमध्ये पाहिल्यावर त्याच्या पायाचा बाऊंड्री लाईनला स्पर्श झाला होता. परंतु पंचांनी आधी दोन धावाच दिल्या होत्या. परंतु कर्नाटकचा संघ फील्डिंगसाठी मैदानात आल्यावर कर्णधार विनय कुमारने याबाबत पंचांना सांगितलं. यानंतर कर्नाटकच्या एकूण धावसंख्येत दोन अतिरिक्त धावा जोडण्यात आल्या. या सामन्यात हैदराबादला विजयासाठी सुरुवातीला 203 धावांची गरज होची. पण पंचांच्या निर्णयानंतर आव्हान 205 धावांचं झालं. पण असं होतं तक हा निर्णय डाव संपण्याच्याआधीच द्यायला हवा होता, असं रायडूचं म्हणणं होतं. "205 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा संघाने निर्धारित 20 षटकात 203 धावा केल्या. पण सामना संपल्यानंतर हैदराबादचा कर्णधार अंबाती रायडू आपल्या संघासह मैदानात आला आणि सुपरओव्हर खेळवण्याची मागणी करु लागला. मलाही नियम माहित आहेत. अंपायरने कोणाला बाद दिलं तर तो मैदानातून बाहेर जातो. बाहेर गेल्यानंतर त्याला समजतं की त्याला चुकीच्या पद्धतीने बाद केलं, तर त्याला परत बोलावलं जातं का?," असं रायडू म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या

IND VS NZ 3rd ODI Weather Report : मैदानावर पाणीच पाणी, हॅमिल्टनमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस! भारत-न्यूझीलंड तिसरा वनडे होणार रद्द?, धडकी भरवणारा हवामान अंदाज
मैदानावर पाणीच पाणी, हॅमिल्टनमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस! भारत-न्यूझीलंड तिसरा वनडे होणार रद्द?, धडकी भरवणारा हवामान अंदाज
IND vs NZ 3rd ODI : आधी दोन पराभव, आता दोन बॉलर्स OUT! भारताविरुद्ध तिसऱ्या वनडेआधी न्यूझीलंडची गोलंदाजी खिळखिळी, आता कोण झालं बाहेर?
आधी दोन पराभव, आता दोन बॉलर्स OUT! भारताविरुद्ध तिसऱ्या वनडेआधी न्यूझीलंडची गोलंदाजी खिळखिळी, आता कोण झालं बाहेर?
IND vs PAK U19 Asia Cup 2026 : टीम इंडियाचा कर्णधार पाकिस्तानच्या खेळाडूच्या सुटलेल्या बूटाची लेस बांधण्यासाठी खाली बसला तेव्हा...; पुढे मैदानात काय घडलं?
टीम इंडियाचा कर्णधार पाकिस्तानच्या खेळाडूच्या सुटलेल्या बूटाची लेस बांधण्यासाठी खाली बसला तेव्हा...; पुढे मैदानात काय घडलं?
IND vs NZ Test Update : भारताच्या कसोटी मालिकेआधी मोठी घडामोड! संघात स्थान नाही, तरीही आकिब नबीसह 3 खेळाडूंना न्यूझीलंडमध्येच थांबणार, BCCIचा नेमका प्लॅन काय?
भारताच्या कसोटी मालिकेआधी मोठी घडामोड! संघात स्थान नाही, तरीही आकिब नबीसह 3 खेळाडूंना न्यूझीलंडमध्येच थांबणार, BCCIचा नेमका प्लॅन काय?

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Morcha Kolhapur: भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
लक्षात ठेवलंय 2029, हे कोल्हापूर हाय.. गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणाऱ्यांनी विचार करा विधानसभेला काय काय केलं असेल? गोकुळच्या मोर्चात महायुतीविरोधात उद्रेक, पायताण सुद्धा आणलं
लक्षात ठेवलंय 2029, हे कोल्हापूर हाय.. गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणाऱ्यांनी विचार करा विधानसभेला काय काय केलं असेल? गोकुळच्या मोर्चात महायुतीविरोधात उद्रेक, पायताण सुद्धा आणलं
Gokul Kolhapur Dasara Chowk: सतेज पाटलांच्या एका हाकेवर गोकुळसाठी हजारोंची गर्दी जमली, कोल्हापूरच्या दसरा चौकात मुंगी शिरायलाही जागा उरली नाही!
सतेज पाटलांच्या एका हाकेवर गोकुळसाठी हजारोंची गर्दी जमली, कोल्हापूरच्या दसरा चौकात मुंगी शिरायलाही जागा उरली नाही!
Amravati Crime News: दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
Vaibhav Sooryavanshi : ना कुटुंबाने खरेदी केली, ना पैसे मोजले! 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दिवाळीच्या मुहूर्तावर मिळाली शानदार कार, कारण काय?
ना कुटुंबाने खरेदी केली, ना पैसे मोजले! 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दिवाळीच्या मुहूर्तावर मिळाली शानदार कार, कारण काय?
Gokul Kolhapur Dasara Chowk Morcha: गोकुळच्या मोर्चात म्हशीने मार्केट खाल्लं, गळ्यात लटकवलेल्या बोर्डाची चर्चा, कोल्हापूरकरांचा नादच खुळा
गोकुळच्या मोर्चात म्हशीने मार्केट खाल्लं, गळ्यात लटकवलेल्या बोर्डाची चर्चा, कोल्हापूरकरांचा नादच खुळा
Western Railway Mumbai Local Train Updates: विरार-नालासोपाराजवळ फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
विरार-नालासोपाराजवळ फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Gokul Election 2026: सरकारच्या अध्यादेशाला गोकुळच्या काँग्रेसप्रणीत पॅनेलचं आव्हान, आज कोर्टात सुनावणी; दुसरीकडे कोल्हापुरात सतेज पाटलांच्या नेतृत्वात संघर्ष मोर्चा
सरकारच्या अध्यादेशाला गोकुळच्या काँग्रेसप्रणीत पॅनेलचं आव्हान, आज कोर्टात सुनावणी; दुसरीकडे कोल्हापुरात सतेज पाटलांच्या नेतृत्वात संघर्ष मोर्चा
Embed widget