एक्स्प्लोर
Advertisement
विराट कोहलीचा दहा हजार धावांपर्यंतचा प्रवास
विराट हा वन डे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या इतिहासात सर्वात जलद दहा हजार धावा ठोकणारा पहिला फलंदाज ठरला.
मुंबई : विराट कोहलीची धावांची भूक काही भागताना दिसत नाही. टीम इंडियाच्या कर्णधाराने गुवाहाटीपाठोपाठ विशाखापट्टणमच्या वन डेतही विंडीज गोलंदाजांना बुकललं आणि वन डे कारकीर्दीतलं 37 वं शतक साजरं केलं. याच खेळीदरम्यान विराट कोहली हा वन डे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या इतिहासात सर्वात जलद दहा हजार धावा ठोकणारा पहिला फलंदाज ठरला. कोहलीने नव्या विश्वविक्रमासह हा इतिहास घडवला.
एक हजार धावा- 24 डाव
वि. श्रीलंका, हरारे वन डे, 5 जून 2010
दोन हजार धावा – 53 डाव
वि. वेस्ट इंडिज, पोर्ट ऑफ स्पेन वन डे, 8 जून 2011
तीन हजार धावा – 75 डाव
वि. श्रीलंका, अडलेड वन डे, 14 फेब्रुवारी 2012
चार हजार धावा – 93 डाव
वि. इंग्लंड, रांची वन डे, 19 जानेवारी 2013
पाच हजार धावा – 114 डाव
वि. वेस्ट इंडिज, कोची वन डे, 21 नोव्हेंबर 2013
सहा हजार धावा – 136 डाव
वि. श्रीलंका, हैदराबाद वन डे, 9 नोव्हेंबर 2014
सात हजार धावा – 161 डाव
वि. ऑस्ट्रेलिया, मेलबर्न वन डे, 17 जानेवारी 2016
आठ हजार धावा – 175 डाव
वि. बांगलादेश, बर्मिंगहॅम वन डे, 15 जून 2017
नऊ हजार धावा – 194 डाव
वि. न्यूझीलंड, कानपूर वन डे, 29 ऑक्टोबर, 2017
दहा हजार धावा – 205 डाव
वि. वेस्ट इंडिज, विशाखापट्टणम वन डे, 24 ऑक्टो. 18
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement