एक्स्प्लोर
गेलच्या 'फायर'मध्ये विराट आणि राहुलचा परफॉमन्स
नवी दिल्ली : आयपीएल आणि झिम्बाब्वे दौऱ्यानंतर टीम इंडिया चार टेस्ट मॅचच्या सिरीजसाठी सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंची क्रिकेट व्यतिरिक्त मैदानाबाहेरही वेस्ट इंडिजच्या खेळाडूंसोबत नेहमीच मजामस्ती चालते. अशाच प्रकारची मस्ती कॅरिबियन टीमचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलने फेसबुक पेजवर शेअर केलेल्या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
या व्हिडीओत टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली आणि के. एल. राहुल नृत्य करताना दिसत आहेत. विराट कोहली आणि ख्रिस गेल आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळत असल्याने या दोघांचीही मैत्री सर्वश्रुत आहे. त्यामुळे ख्रिस गेलने आयोजित फायरमध्ये विराट आणि राहुल परफॉम करताना पाहायला मिळाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement