एक्स्प्लोर

Fifa World Cup 2022 : रिकार्लिसनचा डबल धमाका, ब्राझीलचा सर्बियावर 2-0 ने विजय

FIFA WC 2022: गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या ग्रुप-जी मधील सामन्यात सामन्यात ब्राझीलने सर्बियाचा 2-0 असा पराभव करत स्पर्धेची सुरुवात विजयाने केली.

Fifa WC 2022 BRA vs SER : सर्वाधिक म्हणजेच पाच वेळा फिफा विश्वचषक विजेता ब्राझील संघाने फिफा विश्वचषक 2022 (FIFA WC 2022) मध्ये देखील विजयाने सुरुवात केली आहे. त्यांनी पहिल्या सामन्यात सर्बियाचा 2-0 असा पराभव केला. सामन्याच्या फर्स्ट हाल्फमध्ये एकही गोल होऊ शकला नाही, मात्र सामन्याच्या उत्तरार्धात ब्राझीलचा फॉरवर्ड रिकारलिसेनने एक नाही तर दोन दमदार गोल करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

सामन्याच्या फर्स्ट हाल्पमध्ये सर्बियाच्या डिफेन्सने चांगला खेळ दाखवला. ब्राझीलकडे नेमारसारखे स्टार फॉरवर्ड असूीन त्यांची सततची आक्रमणं सर्बियाच्या बचावपटूंनी रोखली. गोलकिपर मिलिंकोविकने देखील काही उत्कृष्ट सेव्ह केले. पण दुसऱ्या हाल्फमध्ये रिकार्लिसनने 62 व्या आणि 73 व्या मिनिटाला गोल करत ब्राझीलच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. सामन्याक रिकार्लिसनने केलेला एक अप्रतिम गोल फिफाने त्यांच्या अधिकृत ट्वीटवर शेअरही केला आहे.

पाहा VIDEO-

सामन्यात, ब्राझीलने अधिक पजेशन स्वत:कडे ठेवलं, 53 टक्के पजेशन ब्राझीलकडे तर 34 टक्के पजेशन सर्बियाकडे होतं. ब्राझीलने सर्बियाच्या गोलपोस्टवर तब्बल 24 वेळा आक्रमणं केलं, दुसरीकडे, सर्बियाचे फॉरवर्ड्स केवळ 4 प्रयत्नच करू शकले. ब्राझीलच्या खेळाडूंनी 526 पास पूर्ण झाले, तर सर्बियन खेळाडूंनी 341 पासच पूर्ण केले. कॉर्नर आणि फ्री किक मिळवण्यातही ब्राझीलचा संघ पुढे होता. ब्राझीलला 6 कॉर्नर आणि 12 फ्री किक मिळाल्या. दुसरीकडे, सर्बियाला 4 कॉर्नर आणि 8 फ्री किक मिळाल्या.

View this post on Instagram
 
A post shared by FIFA World Cup (@fifaworldcup)

ब्राझील ग्रुप G मध्ये अव्वलस्थानी

ब्राझील आणि सर्बियाचा संघ जी गटात आहे. स्वित्झर्लंड आणि कॅमेरूनचे संघही त्यांच्यासोबत आहेत. येथे ब्राझील पहिल्या तर स्वित्झर्लंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्वित्झर्लंडने गुरुवारी रात्री कॅमेरूनविरुद्ध १-० असा विजय नोंदवला.

View this post on Instagram
 
A post shared by FIFA World Cup (@fifaworldcup)

हे देखील वाचा-

Fifa World Cup 2022 : रोनाल्डोच्या पोर्तुगालची विजयाने सुरुवात, सलामीच्या सामन्यात घानाचा 3-2 ने पराभव

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Manisha Mhaiskar : महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
Nitin Gadkari : मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार, नारायण राणेंसमोर नितीन गडकरींचा शब्द
मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार पण उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींनी कारण सांगितलं
Stock Market : शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
Donald Trump : चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी

व्हिडीओ

Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manisha Mhaiskar : महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
Nitin Gadkari : मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार, नारायण राणेंसमोर नितीन गडकरींचा शब्द
मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार पण उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींनी कारण सांगितलं
Stock Market : शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
Donald Trump : चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
Embed widget