एक्स्प्लोर

स्टम्प किंगची स्टम्पिंग करणं अशक्य, धोनीची जबरदस्त स्ट्रेचिंग

याच सामन्यात त्याने स्वतःची विकेट वाचवली, तो क्षण पाहून क्रिकेट चाहते त्याचं कौतुक करायलाही विसरले नाहीत.

राजकोट : न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सामन्यात रोजकोटमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू महेंद्र सिंह धोनीच्या संथ फलंदाजीवरही क्रिकेटप्रेमींना नाराजी व्यक्त केली. मात्र याच सामन्यात त्याने स्वतःची विकेट वाचवली, तो क्षण पाहून क्रिकेट चाहते त्याचं कौतुक करायलाही विसरले नाहीत. धोनीच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना त्याने पुन्हा एकदा उत्तर दिलं. मिशेल सेंटनरच्या गोलंदाजीवर धोनीने पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू मिस होऊन विकेटकीपरच्या हातात गेला. विकेटकीपर स्टम्पिंग करणार तेवढ्यातच धोनीने स्वतःला स्ट्रेच केलं आणि स्वतःची विकेट वाचवली. https://vimeo.com/241316135 अगोदर हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे देण्यात आला. सर्वांची धाकधुक वाढली होती. मात्र धोनी सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचला होता. त्यानंतर स्टम्प किंगची स्टम्पिंग करणं शक्य नाही, असं म्हणत धोनीवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताला विजयासाठी 20 षटकांत 197 धावांचं लक्ष्य दिलं होतं. त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न अयशस्वी ठरला. न्यूझीलंडने भारताला 20 षटकांत सात बाद 156 धावांत रोखलं.  न्यूझीलंडच्या ट्रेन्ट बोल्टने 34 धावांत चार फलंदाजांना माघारी धाडून भारतीय फलंदाजीचा कणा मोडला. विराट कोहली आणि धोनीने पाचव्या विकेटसाठी केलेल्या 56 धावांच्या भागिदारीने टीम इंडियाच्या आव्हानात धुगधुगी निर्माण केली होती. पण विराट बाद झाला आणि भारताच्या  विजयाची आशा संपुष्टात आली. विराटने ४२ चेंडूंत 8 चौकार आणि एका षटकारासह 65 धावांची खेळी उभारली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
Maharashtra Assembly Elections 2024 : भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Harshvardhan Patil: 'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhaskar Jadhav : राजकारणासाठी बदनामी करत असाल तर मी झुकणार नाहीAjit Pawar On Sadabhau khot : विनाशकाली विपरीत बुद्धी, शरद पवारांवर टीका,अजितदादांचा संतापJammu-kashmir Vidhansabha Rada :  ठरावाची प्रत फाडली, जम्मू-काश्मीर   विधानसभेत  कलम 370वरून राडाABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 07 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
Maharashtra Assembly Elections 2024 : भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Harshvardhan Patil: 'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
Jammu & Kashmir : कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
Sarangi Mahajan: प्रवीण महाजनांच्या पत्नीचा धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या, भावा-बहिणीने आमची जमीन हडपली
प्रवीण महाजनांच्या पत्नीचा धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या, भावा-बहिणीने आमची जमीन हडपली
Sunil Tatkare : सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Embed widget