एक्स्प्लोर

इंग्लंडची वन डे क्रिकेटच्या इतिहासातली सर्वात मोठी धावसंख्या

यापूर्वी इंग्लंडने 2016 साली पाकिस्तानविरुद्ध तीन बाद 444 धावांची मजल मारली होती. यावेळी इंग्लंडने स्वतःचाच विक्रम मोडित काढत नवी धावसंख्या उभारली.

नॉटिंगॅहम : जबरदस्त फॉर्मात असलेल्या जॉनी बेअरस्टो (139) आणि अॅलेक्स हेल्स (147) यांच्यानंतर आलेल्या कर्णधार इयॉन मॉर्गनच्या वादळानंतर इंग्लंडने वन डे क्रिकेटच्या इतिहासातली सर्वात मोठी धावसंख्या उभारली. वन डे क्रिकेटमधला याआधीचा उच्चांक (444) इंग्लंडच्याच नावावर होता. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात सहा बाद 481 धावा केल्या. यापूर्वी इंग्लंडने 2016 साली पाकिस्तानविरुद्ध तीन बाद 444 धावांची मजल मारली होती. यावेळी इंग्लंडने स्वतःचाच विक्रम मोडित काढत नवी धावसंख्या उभारली. सलामीला उतरलेल्या बेअरस्टो आणि जेसन रॉय यांनी पहिल्या विकेटसाठी 19.3 षटकांमध्येच 159 धावांची भागीदारी केली. 61 चेंडूत 82 धावांवर जेसन रॉय धावबाद झाला. मात्र त्याच्या या वेगवान खेळीला पुढे नेण्यासाठी बेअरस्टोला हेल्सने साथ दिली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 151 धावांची भागीदारी करत 35 षटकांमध्येच 300 धावांची मजल मारुन दिली. अॅश्टन एगरच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी बेअरस्टोने 92 चेंडूत 15 चौकार आणि पाच षटकारांनी त्याची खेळी सजवली होती. बेअरस्टोनंतर बटलर (11) स्वस्तात माघारी परतला. मात्र त्यानंतर कर्णधार इयॉन मॉर्गन मैदानात उतरला. येताच त्याने धमाका सुरु केला. 43 धावांवर पोहोचताच मॉर्गन इंग्लंडचा वन डेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने सध्या संघातून बाहेर असलेल्या इयान बेलच्या 5416 धावांना मागे टाकलं. पहिला विक्रम मोडताच मॉर्गनची नजर दुसऱ्या विक्रमावर होती. त्याने 21 चेंडूतच अर्धशतक पूर्ण करत इंग्लंडचा सर्वाधिक जलद अर्धशतक ठोकणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला. मॉर्गन आणि हेल्सने चौथ्या विकेटसाठी 10 षटकात 124 धावा ठोकल्या. दरम्यान, पाच सामन्यांच्या या वन डे मालिकेत ऑस्ट्रेलियाने अगोदरच दोन सामने गमावलेले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Live सामन्यात भयंकर राडा, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला, मैदानावर वाद कशामुळं?
Live सामन्यात भयंकर वाद, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला
Team India : विराट कोहली आणि रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, श्रीलंकेविरुद्ध दोघे खेळणार, वनडे मालिका कधी सुरु होणार?
विराट आणि रोहितच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, हिटमॅन आणि किंग कोहली लवकरच मैदानात
Yashasvi Jaiswal Catch : मागे धावला, हवेत झेपावला अन् एका हाताने यशस्वी जैस्वालने अशक्य असा कॅच पकडला! टीम इंडियाचे सगळे खेळाडू चकित, कॉनवेही पाहतच राहिला, VIDEO
मागे धावला, हवेत झेपावला अन् एका हाताने यशस्वी जैस्वालने अशक्य असा कॅच पकडला! टीम इंडियाचे सगळे खेळाडू चकित, कॉनवेही पाहतच राहिला, VIDEO
IND vs NZ 2nd Test Day-3 Stump : जुरेलची एकाकी झुंज, टीम इंडियाची लाज वाचवली! बुमराहचीही प्रतीक्षा संपली; तरी न्यूझीलंडच वरचढ, तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?
जुरेलची एकाकी झुंज, टीम इंडियाची लाज वाचवली! बुमराहचीही प्रतीक्षा संपली; तरी न्यूझीलंडच वरचढ, तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Rahul Gandhi Fail To Convince DMK : डिलिमिटेशनचा 'खेळ', मिशन चेन्नई फेल! | Special Report ABP Majha
Majha Katta Sanjay Mone Ashok Mulye : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये, अभिनेता संजय मोने माझा कट्ट्यावर
Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delimitation : कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय संपली इंडिया आघाडीची बैठक, शरद पवारांनी नेत्यांची मत जाणून घेतली, सूत्रांची माहिती
शरद पवार आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक ठोस आश्वासनाशिवाय संपली, दिल्लीत सुप्रिया सुळेंची खासदारांसोबत बैठक
Live सामन्यात भयंकर राडा, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला, मैदानावर वाद कशामुळं?
Live सामन्यात भयंकर वाद, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला
Parth Pawar : तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा साप असतो, पार्थ पवारांच्या इन्स्टाग्राम स्टेटसचा व्हिडिओ चर्चेत
तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा साप असतो, पार्थ पवारांच्या इन्स्टाग्राम स्टेटसचा व्हिडिओ चर्चेत
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
Gold Silver Rate : सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर 
सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर
Rohit Pawar : डिलिमिटेशनला विरोध असल्याचं आजच स्पष्ट करा, रोहित पवारांंचं सुप्रिया सुळेंना पत्र, धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर
रोहित पवारांच्या पत्रावर धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन्ही खासदार म्हणाले...
Embed widget