एक्स्प्लोर

Vinod Kambli : विनोद कांबळीची वाईट अवस्था, चालण्यासाठी लोकांनी केली मदत, व्हिडीओ पाहून क्रिकेट चाहत्यांना दु:ख, सचिन तेंडुलकर अन् बीसीसीआयला साद

Vinod Kambli : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विनोद कांबळीची अवस्था पाहून क्रिकेट चाहत्यांनी सचिन तेंडुलकरला मदतीसाठी साद घातली आहे. 

मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) याची तब्येत बरी नसल्याचं समोर आलं आहे. विनोद कांबळीला जास्त वेळ उभं राहताना अडचण येत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. विनोद कांबळीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विनोद कांबळीला चालताना इतर लोकांची मदत घ्यावी लागत असल्याचं पाहायला मिळतं. विनोद कांबळीचं वय 52 वर्ष असून त्याची ही स्थिती पाहून क्रिकेट चाहत्यांना देखील वेदना झाल्या. अखेर काही क्रिकेट चाहत्यांनी सचिन तेंडुलकरकडे मदतीची मागणी केली. 

विनोद कांबळी आणि  सचिन तेंडुलकर या दोघांनी एकत्र क्रिकेट खेळलं आहे. भारतीय क्रिकेट संघासाठी देखील सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीनं एकत्र क्रिकेट खेळलं होतं. सोशल मीडियावर काही क्रिकेट चाहत्यांनी सचिन तेंडुलकरकडे मदतीची मागणी केली. 

एका नेटकऱ्यानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडलकर प्लीज मदत करा, असं म्हटलं आहे. विनोद कांबळी यांची अवस्था पाहून दु:खी आहे.  विनोद कांबळी एकेकाळी भारताचे सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि क्षेत्ररक्षक  होता. विनोद कांबळी यांच्या जीवनशैलीमुळं त्यांच्यावर ही स्थिती आली आहे. सचिन तेंडुलकर आणि बीसीसीआयनं विनोद कांबळी यांना मदत करावी, असं एका नेटकऱ्यानं म्हटलं. विनोद कांबळी यांची स्थिती पाहून दु:ख वाटत असल्याचं एका नेटकऱ्यानं म्हटलं. 

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी लहानपणी मित्र होते. विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर या दोघांना रमाकांत आचरेकर यांनी मार्गदर्शन केलं होतं.  विनोद कांबळी ह्रदयविकारासह डिप्रेशनचा देखील सामना करत आहे.  त्यामुळं अनेकदा रुग्णालयात जावं लागतं. विनोद कांबळी यांना  2013 मध्ये ह्रदय विकाराचा धक्का बसला होता. तेव्हा एका पोलीस अधिकाऱ्यानं रुग्णालयात नेऊन विनोद कांबळी यांचा जीव वाचवला होता. 

 सचिन तेंडुलकरनं 1989 नं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तर विनोद कांबळीनं 1991 मध्ये पदार्पण केलं. विनोद कांबळीनं पाकिस्तान विरुद्ध पहिली मॅच खेळली होती.

पाहा व्हिडीओ : 

संबंधित बातम्या:

उद्या श्रीलंकेविरुद्ध तिसरा वनडे सामना असताना रोहित, श्रेयस, वॉशिंग्टन सुंदर कुठे गेले?; Video

IND vs SL: रोहित-कोहलीची गरज होती का?; गौतम गंभीरच्या रणनीतीवर आशिष नेहराने उपस्थित केले प्रश्न 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : 750 प्रवासी ताटकळले, वंदे भारतला मालगाडीचे इंजिन लागले; व्हिडिओ व्हायरल, रेल्वेचं स्पष्टीकरण
Video : 750 प्रवासी ताटकळले, वंदे भारतला मालगाडीचे इंजिन लागले; व्हिडिओ व्हायरल, रेल्वेचं स्पष्टीकरण
Sambhajiraje chhatrapati: ... तर समोरासमोर बोलू; संभाजीराजेंचं धनंजय मुंडेंना चॅलेंज; कसले कार्यक्रम घेता, म्हणत डिवचलं
... तर समोरासमोर बोलू; संभाजीराजेंचं धनंजय मुंडेंना चॅलेंज; कसले कार्यक्रम घेता, म्हणत डिवचलं
लालबागच्या राजाचरणी भक्तांकडून भरभरुन दान, सोनं-चांदीसह दोन दिवसांत किती ?
लालबागच्या राजाचरणी भक्तांकडून भरभरुन दान, सोनं-चांदीसह दोन दिवसांत किती ?
चला गणपती बघायला... मुंबईत गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय; मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या; जाणून घ्या टाईमटेबल
चला गणपती बघायला... मुंबईत गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय; मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या; जाणून घ्या टाईमटेबल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde On Sambhajiraje Chhatrapati :  उशीरा का होईना राजेंना शेतकरी समजले : धनंजय मुंडेAamir Khan च्या 'या' फ्लॉफ चित्रपटाचे चाहते आहेत Lord of the Rings चे 'हे' कलाकार?Lord of the Rings च्या कोणत्या कलाकाराने Priyanka Chopra सोबत केलं काम?Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी दिले राज्यात तिसऱ्या आघाडीचे संकेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : 750 प्रवासी ताटकळले, वंदे भारतला मालगाडीचे इंजिन लागले; व्हिडिओ व्हायरल, रेल्वेचं स्पष्टीकरण
Video : 750 प्रवासी ताटकळले, वंदे भारतला मालगाडीचे इंजिन लागले; व्हिडिओ व्हायरल, रेल्वेचं स्पष्टीकरण
Sambhajiraje chhatrapati: ... तर समोरासमोर बोलू; संभाजीराजेंचं धनंजय मुंडेंना चॅलेंज; कसले कार्यक्रम घेता, म्हणत डिवचलं
... तर समोरासमोर बोलू; संभाजीराजेंचं धनंजय मुंडेंना चॅलेंज; कसले कार्यक्रम घेता, म्हणत डिवचलं
लालबागच्या राजाचरणी भक्तांकडून भरभरुन दान, सोनं-चांदीसह दोन दिवसांत किती ?
लालबागच्या राजाचरणी भक्तांकडून भरभरुन दान, सोनं-चांदीसह दोन दिवसांत किती ?
चला गणपती बघायला... मुंबईत गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय; मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या; जाणून घ्या टाईमटेबल
चला गणपती बघायला... मुंबईत गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय; मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या; जाणून घ्या टाईमटेबल
नेरळ तिहेरी हत्याकांडात भाऊ, वहिनी आणि मित्राला अटक;  दृश्यम चित्रपट, क्राईम पेट्रोल मालिका पाहून रचला कट
नेरळ तिहेरी हत्याकांडात भाऊ, वहिनी आणि मित्राला अटक;  दृश्यम चित्रपट, क्राईम पेट्रोल मालिका पाहून रचला कट
स्कॉर्पिओला टक्कर, हुंडईची अल्काझार SUV लाँच; 9 रंगात, शानदार रुबाबात
स्कॉर्पिओला टक्कर, हुंडईची अल्काझार SUV लाँच; 9 रंगात, शानदार रुबाबात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 सप्टेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 सप्टेंबर 2024 | सोमवार
धक्कादायक... नाशिकच्या खासगी रुग्णालयात आढळली गर्भपाताची औषधं, अवैध पद्धतीने सुरु होता वैद्यकीय व्यवसाय
धक्कादायक... नाशिकच्या खासगी रुग्णालयात आढळली गर्भपाताची औषधं, अवैध पद्धतीने सुरु होता वैद्यकीय व्यवसाय
Embed widget