एक्स्प्लोर

T20 World Cup 2024 Aus vs AFG: हाच तो क्षण! हसले, रडले, मैदान गाजवले; अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव करताच काय घडले?, Video

T20 World Cup 2024 Aus vs AFG: ग्लेन मॅक्सवेलची (Glane Maxwell) गुलबदीन नैबनं घेतलेली विकेट या मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला. 

T20 World Cup 2024 Aus vs AFG Marathi News: टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024 Marathi News)आज मोठा उलटफेर झाला आहे. ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्ताननं (AUS vs AFG) 21 धावांनी पराभूत करत इतिहास रचला आहे. अफगाणिस्ताननं पहिल्यांदा फलंदाजी करताना 6 विकेटवर 148 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया 127 धावांपर्यंत मजल मारू शकली. अफगाणिस्तानपुढं ग्लेन मॅक्सवेलनं एकाकी झुंज दिली मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. ग्लेन मॅक्सवेलची (Glane Maxwell) गुलबदीन नैबनं घेतलेली विकेट या मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला. 

ऑस्ट्रेलियन संघाने 6 वेळा एकदिवसीय विश्वचषक आणि एकदा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. आज अफगाणिस्तानने या बलाढ्य संघाचा पराभव केल्याने सर्वत्र कौतुकांचा वर्षाव केला जात आहे. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव करताच सर्व खेळाडू, कोचिंग स्टाफ भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. यादरम्यान व्हिडीओ आता समोर आला आहे. 

विजयानंतर अफगाणिस्तानचा भावनिक व्हिडीओ-

ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानसमोर गुडघे टेकले

अफगाणिस्तानविरुद्ध मैदानात उतरलेल्या दिग्गजांनी भरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने शरणागती पत्करली. ऑस्ट्रेलियन संघ पूर्ण 20 षटकेही खेळू शकला नाही. 19.2 षटकात 127 धावा करून ती ऑलआऊट झाली. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने 41 चेंडूंचा सामना करत 59 धावा केल्या. त्याने 6 चौकार आणि 3 षटकार मारले. कर्णधार मिचेल मार्श 12 धावा करून बाद झाला. मार्कस स्टॉइनिस 11 धावा करून बाद झाला. सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला खातेही उघडता आले नाही. स्टॉइनिस 11 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मॅथ्यू वेड 5 धावा करून बाद झाला.

अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची दमदार कामगिरी -

अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियालाची चांगलीच कोंडी केली. गुलाबदिन नायबने 4 षटकांत फक्त 20 धावा देत 4 बळी घेतले. नवीन-उल-हकने 4 षटकांत 20 धावा देत . मोहम्मद नबीने 1 षटकात फक्त 1 धाव दिली आणि 1 विकेट घेतली. कर्णधार राशिद खानलाही यश मिळाले. ओमरझाईनेही एक विकेट घेतली.

संबंधित बातम्या:

T20 World Cup 2024 Aus vs AFG: टी20 विश्वचषकात मोठा उलटफेर! अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला लोळवलं; भारतातील बदला वेस्ट इंडिजमध्ये घेतला!

Gautam Gambhir: 'एक वर्तुळ पूर्ण झालं...'; टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी नाव चर्चेत असताना गौतम गंभीरचं मोठं वक्तव्य

T20 World Cup 2024: सूर्यकुमार यादवने विराट कोहली, रोहित शर्माला टाकलं मागे; केवळ 64 सामन्यात केला भीमपराक्रम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget