एक्स्प्लोर

Gautam Gambhir: 'एक वर्तुळ पूर्ण झालं...'; टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी नाव चर्चेत असताना गौतम गंभीरचं मोठं वक्तव्य

Team India Head Coach Gautam Gambhir: गौतम गंभीर एक मुलाखत दिली. या मुलाखतीमधील गौतम गंभीरचं एक विधान व्हायरल होत आहे.

Team India Head Coach Gautam Gambhir: गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची (Team India Head Coach) चर्चा रंगली आहे. सध्या भारतीय संघ टी-20 विश्वचषकात खेळत आहे. या विश्वचषकानंतर राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. राहुल द्रविडनंतर मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची निवड होणार, याबाबत अधिकृत काही माहिती समोर आलेली नाही. 

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरचं (Gautam Gambhir) नाव मुख्य प्रशिक्षकपदासाठी निश्चित झालं आहे. परंतु याचदरम्यान गौतम गंभीर एक मुलाखत दिली. या मुलाखतीमधील गौतम गंभीरचं एक विधान व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमात निवेदकाने गंभीरला विचारलं की मी टीम इंडियाच्या भावी प्रशिक्षकाशी बोलतोय का? या प्रश्नानंतर काही सेकंद शांततेत गेली. गंभीरने विचार केला, तो हसला आणि त्याने उत्तर दिलं.

गौतम गंभीर नेमकं काय म्हणाला?

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला की, सध्या या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे. मी इतका पुढचा विचारही करत नाही. सध्या मी एवढेच सांगू शकतो की मी जिथे आहे तिथे मी आनंदी आहे. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला की, सध्या या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे. मी इतका पुढचा विचारही करत नाही. सध्या मी एवढेच सांगू शकतो की मी जिथे आहे तिथे मी आनंदी आहे, असंही गौतम गंभीर म्हणाला. 

जॉन्टी रोड्स यांचा फिल्डिंग कोचसाठी अर्ज- 

दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू आणि महान क्षेत्ररक्षक जॉन्टी रोड्स यांनी भारतीय संघाचे फिल्डिंग कोच होण्यासाठी अर्ज केला आहे. त्यांनी 2019 लादेखील फिल्डिंग कोचसाठी अर्ज केला होता. मात्र त्यावेळेचे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आर. श्रीधर यांना पहिली पसंती दिली होती. सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी टी. दिलीप यांची फिल्डिंग कोच म्हणून निवड केली होती. जॉन्टी रोड्स सध्या लखनौ सुपर जायंट्सचे फिल्डिंग कोच आहेत.

गौतम गंभीरचं आंतरराष्ट्रीय कारकीर्द -

गौतम गंभीरचं आंतरराष्ट्रीय करियर शानदार राहिलेय. त्यानं टीम इंडियासाठी 147 व-नडे सामने खेळले आहेत, त्यामध्ये 5238 धावा केल्या आहेत. वन-डेमध्ये गौतम गंभीरने 11 शतके आणि 34 अर्धशतके ठोकली आहेत. गौतम गंभीर टीम इंडियासाठी 58 कसोटी सामने खेळलाय, यामध्ये  4154 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये गौतम गंभीरने 9 शतके आणि 22 अर्धशतके ठोकली आहेत. कसोटीमध्ये गौतम गंभीरने द्विशतकही ठोकलेय. गौतम गंभीर याने 37 टी 20 सामनेही खेळले आहेत. यामद्ये 932 धावा केल्या आहेत. त्याने यादरम्यान सात अर्धशतके ठोकली आहेत. 2007 टी20 वर्ल्डकप आणि 2011 वनडे वर्ल्डकप विजयात गौतम गंभीरचाही मोठा वाटा राहिला आहे.

संबंधित बातम्या:

T20 World Cup 2024: सूर्यकुमार यादवने विराट कोहली, रोहित शर्माला टाकलं मागे; केवळ 64 सामन्यात केला भीमपराक्रम

Team India Fixtures 2024-25: टी20 विश्वचषकानंतर टीम इंडिया बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंडविरुद्ध भिडणार; बीसीसीआयने जाहीर केलं वेळापत्रक

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

DC vs KKR LIVE Score : दिल्लीच्या मैदानात रहाणेचं चक्रव्यूह; नाणेफेक जिंकून घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या प्लेइंग-11
DC vs KKR LIVE Update IPL 2026 : दिल्लीच्या मैदानात रहाणेचं चक्रव्यूह; नाणेफेक जिंकून घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या प्लेइंग-11
अर्शदीप सिंगची ब्लॉगिंग कायमची बंद; फ्लाइटमधील चहलच्या धुराच्या व्हिडिओनंतर BCCIचा संताप, IPL मधील सर्वांत मोठी अ‍ॅक्शन
अर्शदीप सिंगची ब्लॉगिंग कायमची बंद; फ्लाइटमधील चहलच्या धुराच्या व्हिडिओनंतर BCCIचा संताप, IPL मधील सर्वांत मोठी अ‍ॅक्शन
Team India : बीसीसीआय लवकरच भाकरी फिरवणार, सूर्यकुमार यादवला टी-20 संघाच्या कर्णधारपदावरुन हटवणार; कोण बनणार भारताचा नवा कॅप्टन?
बीसीसीआय लवकरच भाकरी फिरवणार, सूर्यकुमार यादवला टी-20 संघाच्या कर्णधारपदावरुन हटवणार; कोण बनणार भारताचा नवा कॅप्टन?
PAK vs BAN 1st Test : PSL चॅम्पियन कर्णधार बाबर आझमचा मोठा गेम, पाकिस्तानने आधी टीममध्ये घेतला नंतर काढून टाकला, नेमकं काय घडलं?
PSL चॅम्पियन कर्णधार बाबर आझमचा मोठा गेम, पाकिस्तानने आधी टीममध्ये घेतला नंतर काढून टाकला, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Chitra Wagh Mumbai : घरातही मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत, अत्याचार कोण करतंय तर बाप, मामा, भाऊ
Nida Khan Arrested : निदा खान कुठे लपून बसलेली? पोलिसांनी कसा सापळा रचला? पाहा ग्राऊंड रिपोर्ट
Nashik TCS Case : छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला अटक, रात्री उशिरापर्यंत कारवाई
Mumbai Watermelon Case : उंदीर मारण्याच्या औषधामुळे चौघांचा मृत्यू, धक्कादायक माहिती समोर
Tamil Nadu Politics : जुळत नाही आकडा, तामिळनाडूचा तिढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीव्हीके प्रमुख विजय सलग तिसऱ्या दिवशी तिढा टाकलेल्या राज्यपालांच्या भेटीला; अवघ्या 15 मिनिटात भेट घेत बाहेर, काय काय घडलं?
टीव्हीके प्रमुख विजय सलग तिसऱ्या दिवशी तिढा टाकलेल्या राज्यपालांच्या भेटीला; अवघ्या 15 मिनिटात भेट घेत बाहेर, काय काय घडलं?
'Worst of Doing Business'! सौर उर्जेसाठी उद्योगांची कोट्यवधीची गुंतवणूक अन् आता महावितरणकडून ग्रीड सपोर्ट चार्जेसचा तुघलकी फतवा; फिक्स चार्जेसमध्येही कंबरडे मोडले
'Worst of Doing Business'! सौर उर्जेसाठी उद्योगांची कोट्यवधीची गुंतवणूक अन् आता महावितरणकडून ग्रीड सपोर्ट चार्जेसचा तुघलकी फतवा; फिक्स चार्जेसमध्येही कंबरडे मोडले
Suvendu Adhikari: विश्वासू सहकारी ते कट्टर विरोधक! शूभेंदू अधिकारी यांनी अमित शाहांचे पाय पकडताच सगळं बदललं! भाजपची 3 जागांवरून द्विशतकी मजल, ममतांना चॅलेंज करणाऱ्या बंगाली सीएमची कहाणी
विश्वासू सहकारी ते कट्टर विरोधक! शूभेंदू अधिकारी यांनी अमित शाहांचे पाय पकडताच सगळं बदललं! भाजपची 3 जागांवरून द्विशतकी मजल, ममतांना चॅलेंज करणाऱ्या बंगाली सीएमची कहाणी
Nida Khan TCS: नाशिकमधील TCS धर्मांतर प्रकरणात निदा खानची पोलिस कोठडीत रवानगी; गर्भवती असल्याने आईला दोन वेळेत भेटण्याची परवानगी
नाशिकमधील TCS धर्मांतर प्रकरणात निदा खानची पोलिस कोठडीत रवानगी; गर्भवती असल्याने आईला दोन वेळेत भेटण्याची परवानगी
Video: बिहारमध्ये नोकऱ्यांसाठी बेरोजगार तरुणांचं आंदोलन, पोलिसांनी भर रस्त्यात तरुणांना पळवून पळवून मारलं, तरुणीला पायाखाली तुडवलं, अनेकांची डोकी फोडली
Video: बिहारमध्ये नोकऱ्यांसाठी बेरोजगार तरुणांचं आंदोलन, पोलिसांनी भर रस्त्यात तरुणांना पळवून पळवून मारलं, तरुणीला पायाखाली तुडवलं, अनेकांची डोकी फोडली
TVK Chief Vijay: थलपती विजय 'सरकार'ची स्वप्नपूर्ती होणार! राज्यपालांनी दोन दिवस तिढा टाकताच बेरजेचं गणित अखेर जमवून आणलं, तिकडं मल्लिकार्जुन खरगेंनी सुद्धा दिल्लीतून ताकद लावली
थलपती विजय 'सरकार'ची स्वप्नपूर्ती होणार! राज्यपालांनी दोन दिवस तिढा टाकताच बेरजेचं गणित अखेर जमवून आणलं, तिकडं मल्लिकार्जुन खरगेंनी सुद्धा दिल्लीतून ताकद लावली
पश्चिम बंगालसाठी अखेर भाजपने सेनापती निवडला; दोन उपमुख्यमंत्री करणार, कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर शपथविधी सोहळा होणार
पश्चिम बंगालसाठी अखेर भाजपने सेनापती निवडला; दोन उपमुख्यमंत्री करणार, कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर शपथविधी सोहळा होणार
DMK Big Decision : इंडिया आघाडीला धक्का, द्रमुकचा लोकसभेत काँग्रेससोबत बसायला नकार, द्रमुकच्या वतीने लोकसभा अध्यक्षांना पत्र 
इंडिया आघाडीला धक्का, द्रमुकचा लोकसभेत काँग्रेससोबत बसायला नकार, द्रमुकच्या वतीने लोकसभा अध्यक्षांना पत्र
Embed widget