एक्स्प्लोर

Keshav Maharaj: आफ्रिकेच्या केशव महाराजच्या पत्नीचे फोटो, बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देणारं सौंदर्य

केशव महाराजनं गेल्या वर्षी लेरिशासोबत (Lerisha Keshav Maharaj)  लग्नगाठ बांधली.लेरिशा आणि केशवचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Keshav Maharaj: क्रिकेटर्स हे अनेक वेळा मैदानातील खेळाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात. आपल्या आवडत्या खेळाडूच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये असते.  दक्षिण आफ्रिकेचा  खेळाडू केशव महाराज (Keshav Maharaj) हा सध्या चर्चेत आहे. केशव महाराजनं गेल्या वर्षी लेरिशासोबत (Lerisha Keshav Maharaj)  लग्नगाठ बांधली. केशव महाराज आणि लेरिशा यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. लेरिशा ही तिच्या सौंदर्यानं अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते. जाणून घेऊयात लेरिशाबद्दल...

लेरिशा आहे  कथ्थक डान्सर  

डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराज आणि त्याची पत्नी लेरिशा हे दोघेही भारतीय वंशाचे आहेत. केशव आणि त्याची पत्नी लेरिशा यांचे भारतात अनेक नातेवाईक आहेत. लेरिशा ही  कथ्थक डान्सर आहे.  लेरिशा तिच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. 


Keshav Maharaj: आफ्रिकेच्या केशव महाराजच्या पत्नीचे फोटो, बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देणारं सौंदर्य

लेरिशा आणि केशव महाराजची लव्ह स्टोरी

केशव आणि लेरिशा यांची ओळख त्यांच्या कॉमन फ्रेंड्समुळे झाली.केशव आणि लेरिशा यांच्यामध्ये सुरुवातीला मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. रिलेशनशिपमध्ये असूनही केशव आणि लेरिशा यांनी त्यांच्या नात्याबाबत कुटुंबाला सांगितलं नव्हते. नंतर केशव आणि लेरिशा यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Keshav Maharaj (@keshavmaharaj16)

केशव महाराजने 2022 मध्ये लेरिशासोबत लग्नगाठ बांधली.  केशव महाराजने त्याच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिले, "देवाच्या, आमच्या आई-वडिलांच्या आणि आजी-आजोबांच्या आशीर्वादाशिवाय आमची प्रेमकथा पूर्ण होणार नाही, आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदी दिवस तुमच्या सर्वांसोबत शेअर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे!" 

लेरिशा ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते. ती केशवसोबतचे फोटो  सोशल मीडियावर शेअर करते. लेरिशाला इन्स्टाग्रामवर 49.5K फॉलोवर्स आहेत. लेरिशा  आणि केशव यांच्या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Keshav Maharaj (@keshavmaharaj16)

इतर महत्वाच्या बातम्या:

Shikhar Dhawan : आज मला बायकोचा फोन आला, रडत होती अन् माफी मागत होती, बाबू मला... शिखर धवनचा तो व्हिडिओ व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget