एक्स्प्लोर

Shikhar Dhawan : आज मला बायकोचा फोन आला, रडत होती अन् माफी मागत होती, बाबू मला... शिखर धवनचा तो व्हिडिओ व्हायरल

कोर्टाने नुकतीच पत्नी आयेशा मुखर्जीसोबत घटस्फोटाची याचिका मंजूर केली आहे. कोर्टाने शिखर धवनला त्याच्या ऑस्ट्रेलियन पत्नीपासून मानसिक क्रौर्याच्या आधारावर वेगळे होण्याची परवानगी दिली.

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन (Shikhar Dhawan)  त्याच्या आयुष्यातील अत्यंत नाजूक टप्प्यातून जात आहे. विश्वचषक संघात (World cup 2023) स्थान मिळाले नाही आणि कुटुंबही तुटले. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने नुकतीच पत्नी आयेशा मुखर्जीसोबत घटस्फोटाची याचिका मंजूर केली आहे. कोर्टाने शिखर धवनला त्याच्या ऑस्ट्रेलियन पत्नीपासून मानसिक क्रौर्याच्या आधारावर वेगळे होण्याची परवानगी दिली. या सगळ्यामध्ये धवनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एवढं टेन्शन असूनही शिखर लोकांना हसवणं थांबवत नाही.

वाचा : Shikhar Dhawan : मुलांपासून दूर, पत्नीकडून छळ, घटस्फोटासाठी न्यायालयीन लढा, वर्ल्डकपला वगळलं, पण तरीही हसत राहिला; धवनच्या आयुष्यात 'दु:खाची वादळी खेळी' 

शिखर धवनने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओच्या बॅकग्राउंडला एक ऑडिओ प्ले होत आहे. ज्यामध्ये धवन लिप सिंक संवाद बोलत आहे की, 'आज माझ्या पत्नीने कॉल केला, रडत होती, ती माफी मागत होती. ती मला माफ कर बाबू म्हणत होती. तू म्हणशील तसं मी राहीन. तू मला जसं ठेवशील तशी मी राहीन. फक्त तूर घरी ये, त्यांचे बोलणे ऐकून मलाही आनंद झाला. कोणाची बायको होती हे मला माहीत नाही. ते चांगलं होतं. अशी पत्नी सर्वांना देवो.

View this post on Instagram
 
A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)

या व्हिडिओला 10 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. लोक कमेंट्समध्ये शिखर धवनच्या वृत्तीचे कौतुक करत आहेत. असेच नेहमी हसत-हसत राहा, असे त्यांना सांगितले जात आहे. सुखासाठी प्रार्थना करत आहेत. त्याच्या कॉमिक टायमिंगबद्दल काय बोलावे. याआधीही धवनने एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो मुलगा जोरावरसोबत व्हिडिओ कॉलवर आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)

न्यायालयाने शिखरला त्याचा मुलगा जोरावरला भेटण्याचा अधिकार दिला आहे, परंतु कोठडीबाबत काहीही भाष्य केलेले नाही. कारण ते मूल ऑस्ट्रेलियन नागरिक असल्याचे समजते, त्यामुळे ते यावर निर्णय देऊ शकत नाहीत. न्यायालयाने भारत सरकारला हस्तक्षेप करण्यास आणि ऑस्ट्रेलिया सरकारने जोरावरच्या कोठडीबाबत निर्णय घेण्यास सांगितले आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 09 Jan 2025 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 09 Jan : ABP MajhaMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : 6 PM : 09 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Embed widget