एक्स्प्लोर

राहुल द्रविडच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी, कर्नाटकचा कर्णधार; बापलेकांमध्ये एक साम्य

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विद्यमान कोच द्रविडचा मुलगा अन्वय याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठी जबाबदारी मिळाली आहे.

Rahul Dravid Son Become Captain of Karnatka: भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विद्यमान कोच द्रविडचा मुलगा अन्वय याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठी जबाबदारी मिळाली आहे. अन्वय द्रविड याला कर्नाटकच्या अंडर 14 संघाचं कर्णधार करण्यात आले आहे. वडिलांप्रमाणेच अन्वय विकेटकिपर फलंदाज आहे. शांत स्वभाव आणि आक्रमक खेळ यामुळेच अन्वय द्रविड याच्याकडे कर्नाटक संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. 
  
द्रविडचा मुलगा झाला कर्णधार -

राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड कर्नाटकच्या अंडर 14 संघाचा कर्णधार झाला आहे. अंडर 14 झोलन स्पर्धेत कर्नाटकचा कर्णधार म्हणून अन्वय मैदानात उतरणार आहे. अन्वय विकेटकिपर फंलदाज म्हणून खेळतो. विशेष म्हणजे, राहुल द्रविडही भारतीय संघात विकेटकिपर फलंदाज म्हणून खेळला आहे. अन्वय संयमी आणि आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. 

दुसरा मुलगाही क्रिकेटर -

अन्वय याच्याशिवाय राहुल द्रविडचा मोठा मुलगा समितही क्रिकेटर आहे. समितने 2019-20 मध्ये अंडर-14 स्पर्धेत खोऱ्याने धावा काढल्या होत्या. त्याने अनेकदा विस्फोटक फंलदाजी केली होती. या काळात त्याने दोन द्विशतकं झळकावली होती. द्वशतकी खेळीमुळे समित चर्चेत आला होता. द्रविडची दोन्ही मुले चांगलं क्रिकेट खेळतात.... भविष्यात त्यांना टीम इंडियामध्ये स्थान मिळतेय का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. 

‘द वॉल’-
भारतीय संघाचा विद्यमान कोच आणि माजी कर्णधार राहुल द्रविड जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखला जातो. द्रविडनं भारतासाठी 164 कसोटी सामन्यात प्रतिनिधित्व केलेय. यादरम्यान त्यानं 36 शतकं झळकावली आहे. तर 13 हजार 288 धावांचा पाऊस पाडलाय. राहुल द्रविडनं 344 एकदिवसीय सामन्यात 12 शतकांच्या मदतीनं 10 हजार 888 धावांचा पाऊस पाडला आहे. संयमी फलंदाजीमुळे राहुल द्रविडला ‘द वॉल’ म्हणून ओळखलं जातं. 

आणखी वाचा:
IND vs NZ Latest Bews Update : न्यूझीलंडनं सामना गमावला पण ब्रेसवेलनं मनं जिंकली, चाहत्यांनी ठोकला कडक सॅल्यूट

IND vs NZ Latest Bews Update : शुभमनचं वादळी द्विशतक अन् नेटकऱ्यांकडून सारा तेंडुलकर ट्रोल, काहींनी तर एंगेजमेंटची घोषणाच केली!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Mumbai Weather: मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रींच्या प्रवचनाची पर्वणी,आध्यात्मिक अनुभव :19 मे 2024TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 19 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM : 19 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सJ. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Mumbai Weather: मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
आरसीबीकडून होम ग्राऊंडवर चेन्नईचा हिशोब पूर्ण, प्लेऑफमध्ये एंट्री, बंगळुरुच्या चाहत्यांची दिवाळी
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
Embed widget