एक्स्प्लोर

शुभमनचं वादळी द्विशतक अन् नेटकऱ्यांकडून सारा तेंडुलकर ट्रोल, काहींनी तर एंगेजमेंटची घोषणाच केली!

Sara Tendulkar: भारतीय संघाचा युवा फलंदाज शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांचं नाव अनेकदा जोडलं गेलं आहे.

Sara Tendulkar: शुभमन गिल (Shubman Gill) याने आज वादळी फलंदाजी करत द्विशतक झळकावलं. या द्विशतकी खेळीत गिलनं 19 चौकार आणि 9 षटकारांचा पाऊस पाडला. गिलच्या 208 धावांच्या बळावर भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला. शुभमन गिलच्या द्विशतकी खेळीनंतर सोशल मीडियावर सचिनची लेक सारा तेंडुलकर ट्रेंड करत होती. नेटकऱ्यांनी सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्यावर अनेक मिम्स पोस्ट केले आहे. काहींनी तर सारा खानच्या आधी सारा तेंडुलकरने लग्न करावं... अशा पोस्ट केल्या आहेत. तर काहींनी सारा तेंडुलकरच्या एंगेजमेंटची घोषणा केली आहे. 

नेटकऱ्यांच्या सोशल मीडियावरील व्हायरल मिम्सनंतर शुभमन गिल सारा अली खानलाही डेट करत होता का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सारा अली खानच्या आधी सारा तेंडुलकरला लग्न करण्याचा सल्ला नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर दिला आहे. 

भारतीय संघाचा युवा फलंदाज शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांचं नाव अनेकदा जोडलं गेलं आहे. त्यांना अनेकदा स्पॉट करण्यात आले आहे. या नात्यावर अद्याप अधिकृत कुणीही बोललेलं नाही. पण त्यांना अनेकदा एकत्र स्पॉट केल्यामुळे अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. त्याशिवाय गेल्या काही दिवसांपासून सारा अली खान आणि शुभमन गिल यांच्या अफेअरच्या चर्चाही रंगल्या आहेत.  

आज शुभमन गिल यानं द्विशतकी खेळी केल्यानंतर सारा तेंडुलकर सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे. अनेकजण सारा तेंडुलकरवर मिम्स करत आहे. मैदानावरही अनेकांनी साराच्या नावानं शुभमन गिलला आवाज दिला आहे. आता शुभमन गिलच्या द्विशतकानंतर नेटकऱ्यांनी सारा तेंडुलकराला शुभेच्छा दिल्या आहेत. पाहूयात सोशल मीडियावर कोणते मिम्स व्हायरल झाले आहेत.....

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sagar (@sagarcasm)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
Girish Mahajan : भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
Telly Masala : 'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला ते हंसत मेहतांची 'स्कॅम 2010' वादात; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला ते हंसत मेहतांची 'स्कॅम 2010' वादात; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Chanda Te Banda Superfast News : चांदा ते बांदा: सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024Kirit Somaiya On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे माफिया गँगचे नेते, किरीट सोमय्यांची टीकाUddhav Thackeray On BJP : भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघांवर बंदी घालू शकते, उद्धव ठाकरेंचा घणाघातAditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, वरूण सरदेसाई प्रचारात एकत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
Girish Mahajan : भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
Telly Masala : 'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला ते हंसत मेहतांची 'स्कॅम 2010' वादात; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला ते हंसत मेहतांची 'स्कॅम 2010' वादात; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
Kiara Advani : अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
Yogi Adityanath : 'काँग्रेसमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसलाय, त्यांना जिझियासारखा कर लावायचाय', योगी आदित्यनाथ यांचा आरोप
'काँग्रेसमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसलाय, त्यांना जिझियासारखा कर लावायचाय', योगी आदित्यनाथ यांचा आरोप
Anushka Shetty Wedding News : प्रभाससोबत नाही तर 'या' व्यक्तीसोबत विवाह बंधनात अडकणार अनुष्का शेट्टी? साखरपुडाही झाला...
प्रभाससोबत नाही तर 'या' व्यक्तीसोबत विवाह बंधनात अडकणार अनुष्का शेट्टी? साखरपुडाही झाला...
कोकणात रानगव्याचा धुडगूस, आंबा बागांचं नुकसान; 2 गव्यांच्या भीतीने ग्रामस्थ त्रस्त
कोकणात रानगव्याचा धुडगूस, आंबा बागांचं नुकसान; 2 गव्यांच्या भीतीने ग्रामस्थ त्रस्त
Embed widget