एक्स्प्लोर

Virat Kohli : दिग्गजांचा सल्ला डावलणं टीम इंडियाला महागात पडलं, विराट कोहली दुसऱ्यांदा फेल, रोहित शर्मा रणनीती बदलणार?

IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यात न्यूयॉर्कमध्ये टी-20 वर्ल्ड कपमध्ये लढत सुरु आहे. भारताला मॅचच्या सुरुवातीलाच दोन धक्के बसले आहेत.   

न्यूयॉर्क : भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील टी 20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2024)  मॅचमध्ये पावसानं व्यत्यय आणला होता. पावसामुळं मॅच उशिरानं सुरु झाली आहे. पाकिस्ताननं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं डावाची सुरुवात केली. मात्र, एक ओव्हर झाल्यानंतर पावसानं पुन्हा सुरुवात केली.भारताचे दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाले आहेत. विराट कोहलीनं 4  तर रोहित शर्मानं 13 धावा केल्या. विराट कोहलीला सलामीला पाठवण्याची भारताची रणनीती यशस्वी होत नसल्याचं पाहायला मिळालं. विराट कोहली (Virat Kohli) सलग दुसऱ्या मॅचमध्ये मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. भारताच्या दिग्गज खेळाडूंनी विराट कोहलीला सलामीला पाठवण्याऐवजी यशस्वी जयस्वालला सलामीला पाठवावं, असा सल्ला दिला होता. मात्र, भारतीय संघानं रणनीती बदलली नव्हती. 

भारताची रणनीती फसली

भारतानं यशस्वी जयस्वालला संघाबाहेर बसवून विराट कोहलीला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला होता. विराट कोहलीनं आयपीएलमध्ये सलामीला दमदार कामगिरी केल्यानं टीम इंडियानं हा निर्णय घेतला. पण, भारतासाठी हा निर्णय महागात पडताना दिसत आहे. विराट कोहली आयरलँड विरुद्ध 1  रन करुन बाद झाला होता. तर, पाकिस्तान विरुद्ध चार धावा करुन विराट कोहली बाद झाला. दोन्ही मॅचमध्ये विराट कोहलीला सलामीला पाठवण्याची रणनीती चुकल्याचं स्पष्ट झालं आहे. अमेरिकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारतीय संघ रणनीती बदलणार का हे पाहावं लागेल. यशस्वी जयस्वालला पुन्हा संघात स्थान मिळतं का हे पाहावं लागेल. 

रोहित शर्मा देखील लवकर बाद

पावसामुळं मॅच उशिरानं सुरु झाली. एक ओव्हर झाल्यानंतर पावसानं पुन्हा व्यत्यय आणला. त्यामुळं रोहित आणि विराटला मैदानाबाहेर जावं लागलं होतं. विराट कोहली बाद झाल्यानंतर रोहित शर्मानं आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रोहित शर्मा 13 धावांवर बाद झाला. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर भारतानं आणखी एक प्रयोग करत अक्षर पटेलला फलंदाजीला पाठवलं आहे. 

भारताचा संघ : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शिवम दूबे, रिषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा,मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग

पाकिस्तान: मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), बाबर आझम (कॅप्टन), उस्मान खान, फखर जमान, इमाद वसीम, इफ्तिखार अहमद, शादाब खान, शाहीन शाह अफ्रिदी, हारिस रऊफ ,मोहम्मद आमिर, नसीम शाह, 

संबंधित बातम्या :

IND vs PAK: भारत पाक मॅचपूर्वी शाहिद आफ्रिदी बाबर आझमवर भडकला, येत्या काही दिवसात पोलखोल करणार, टायमिंग सांगितलं

T20 World Cup Ind vs Pak: महामुकाबला! टी-20 विश्वचषकात आज भारत अन् पाकिस्तान यांच्यात लढत; सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Sharad Pawar : मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; थेट शरद पवारांसमोर मागणी!
मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; थेट शरद पवारांसमोर मागणी!
Video: वाल्मिक कराडची बाजू का घेता? परभणीत लक्ष्मण हाकेंचा माईक हिसकावला, भाषण थांबवलं; व्हिडिओ समोर
Video: वाल्मिक कराडची बाजू का घेता? परभणीत लक्ष्मण हाकेंचा माईक हिसकावला, भाषण थांबवलं; व्हिडिओ समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 05 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSuresh Dhas Paithan Speech : मगरपट्टा सिटीतील फ्लॅट ते करुणा शर्मावर भाष्य, पैठणमधील आक्रमक भाषणMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : 09 Jan 2025 : ABP MajhaMaharashtra 12 MLC : 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन ठाकरे गट, मविआला धक्का, हायकोर्टाने याचिका फेटाळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Sharad Pawar : मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; थेट शरद पवारांसमोर मागणी!
मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; थेट शरद पवारांसमोर मागणी!
Video: वाल्मिक कराडची बाजू का घेता? परभणीत लक्ष्मण हाकेंचा माईक हिसकावला, भाषण थांबवलं; व्हिडिओ समोर
Video: वाल्मिक कराडची बाजू का घेता? परभणीत लक्ष्मण हाकेंचा माईक हिसकावला, भाषण थांबवलं; व्हिडिओ समोर
ZP School : जीर्ण इमारती, काटेरी कुंपणाची तटबंदी, जिल्हा परिषदेच्या शाळा मोजतायत शेवटच्या घटका, शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातील भीषण वास्तव समोर
जीर्ण इमारती, काटेरी कुंपणाची तटबंदी, जिल्हा परिषदेच्या शाळा मोजतायत शेवटच्या घटका, शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातील भीषण वास्तव समोर
मोठी बातमी: वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग; जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून तपासणी, झोप पूर्ण होत नसल्याने...
मोठी बातमी: वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग; जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून तपासणी, झोप पूर्ण होत नसल्याने...
ट्रॅक्टर चोरी, चंदन चोरी, कुणालाही मारा, आका तुमच्यासोबत; आका शंभर टक्के 302 चा आरोपी, जल्लाद फाशी देईल तेव्हा तुझा चेहरा मला पाहायचा आहे; सुरेश धसांचा हल्लाबोल
ट्रॅक्टर चोरी, चंदन चोरी, कुणालाही मारा, आका तुमच्यासोबत; आका शंभर टक्के 302 चा आरोपी, जल्लाद फाशी देईल तेव्हा तुझा चेहरा मला पाहायचा आहे; सुरेश धसांचा हल्लाबोल
Suresh Dhas on Walmik Karad : फ्लॅट, शाॅप ते त्या बिल्डरकडे टेरेसची मागणी! परळी लांब राहिली, पण सुरेश धसांनी आरोपांची मालिका करत वाल्मिक कराडची पुण्यातील कुंडलीच मांडली
फ्लॅट, शाॅप ते त्या बिल्डरकडे टेरेसची मागणी! परळी लांब राहिली, पण सुरेश धसांनी आरोपांची मालिका करत वाल्मिक कराडची पुण्यातील कुंडलीच मांडली
Embed widget