एक्स्प्लोर

Suresh Dhas Paithan Speech : मगरपट्टा सिटीतील फ्लॅट ते करुणा शर्मावर भाष्य, पैठणमधील आक्रमक भाषण

संभाजीनगर : बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्ह व आरोपींच्या फाशीच्या शिक्षेची मागणी करत अनेक जिल्ह्यात मोर्चे काढण्यात येत आहे. बीड, परभणी, पुणेनंतर आज संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात आमदार सुरेश धस (Suresh dhas) यांनी पुन्हा एकदा आका आणि आकाच्या आकाला लक्ष्य करत देशमुख कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी केली. तसेच, वाल्मिक कराड हे 302 मधील आरोपी असून पुण्यातही मोठी संपत्ती त्यांनी जमवल्याचेही धस यांनी सांगितले. आपल्या भाषणातून करुणा शर्मा (Karuna sharma) यांचा उल्लेख करत त्यांच्या कारमध्ये बंदुक ठेवणारी व्यक्ती कोण होती, याचाही गौप्यस्फोट धस यांनी जाहीर भाषणातून केला आहे. दरम्यान, कोविड लॉकडाऊन काळात परळी दौऱ्यावर आलेल्या करुणा शर्मा यांच्या गाडीत आढळलेल्या पिस्तूलप्रकरणी कार चालकावर गुन्हा नोंदवून त्यास अटक करण्यात आली होती. 

मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी असलेल्या करुणा शर्मा यांनी 2021 मध्ये परळी दौरा केला होता. त्यावेळी, त्यांच्या कारमध्ये पिस्तुल आढळून आली होती. मात्र, या कारमध्ये संशयास्पद वस्तू डिकीत ठेवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पण, पिस्तूल कोणी ठेवले की अगोदपासूनच होते याचे गूढ कायम होते. आता, सुरेश धस यांनी नाव घेत संबंधित व्यक्ती पोलीस खात्यातीतलच होता, अशी माहिती दिली आहे. डॉ.देशमुख यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले, करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तुल टाकणारी बुरखा घालून आलेली व्यक्ती महिला नसून पोलीस होती, त्या पोलिसाचे नाव संजय सानप आहे, असा गौप्यस्फोटच सुरेश धस यांनी पैठणमधील जाहीर सभेतून केला आहे. तसेच, करुणा शर्मा या तुमच्या पहिल्या पत्नी आहेत, अशी आठवणही धनजंय मुंडेंना करुन दिली. धस यांच्या या दाव्यामुळे बीडच्या राजकारणात एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, परळी शहरात पोलीस आका आणि आकाच्या सांगण्यावरून सर्व काही गोळा करण्याचे काम केले जाते, हप्ता गेला पाहिजे, त्यांच्या हप्ताल्या  कंटाळून एक सिमेंट कंपनी परळी सोडून गेली. एक आका आत आहे, दुसऱ्या आकाने याचे उत्तर द्यावे, असे म्हणत आमदार धस यांनी थेट धनंजय मुंडेंना सवाल केला आहे. बीडमधील हत्याप्रकरणाचा तपास सुरू आहे, पण या तपासासाठी सोनी टीव्हीमधील सीआयडीची नियुक्ती आता करावी. ओरिजिनल पोलिसांची नियुक्ती करू नये, अशी मागणी करणारे पत्र आपण मुख्यमंत्र्‍यांना देणार असल्याचेही धस यांनी म्हटले. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
जालन्यातील भोकरदनमध्ये महाविद्यालयाचा स्लॅब कोसळला, एका मजुराचा जागीच मृत्यू तर  चौघेजण जखमी 
जालन्यातील भोकरदनमध्ये महाविद्यालयाचा स्लॅब कोसळला, एका मजुराचा जागीच मृत्यू तर  चौघेजण जखमी 
ABP Majha Top 10, 7 August 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
ABP Majha Top 10, 7 August 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Embed widget