एक्स्प्लोर

IND vs WI, 2nd ODI Live : शानदार! मोक्याच्या क्षणी अक्षरचं अर्धशतक, भारताने दोन गडी राखून जिंकला सामना

IND vs WI, 2nd ODI, Queen Park Oval Stadium: आज भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात असून हा जिंकल्यास भारत मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी घेईल.

LIVE

Key Events
IND vs WI, 2nd ODI Live : शानदार! मोक्याच्या क्षणी अक्षरचं अर्धशतक, भारताने दोन गडी राखून जिंकला सामना

Background

Ind vs WI, 2nd ODI Live Blog : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यात आज तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. पहिला एकदिवसीय सामना (1st ODI) भारताने तीन धावांनी जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकल्यास भारत मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी घेईल. दुसरीकडे वेस्ट इंडीज आजचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याच्या प्रयत्नात आहे. सामना त्रिनिदाद येथील पोर्ट ऑफ स्पेन (Port of Spain) याठिकाणी खेळवला जाणार आहे. क्विवन्स पार्क ओव्हल स्टेडियममध्ये (Queen Park Oval Stadium) हा सामना होणार आहे.

आजचा सामना होणाऱ्या मैदानातच पहिला सामना खेळवण्यात आला. विशेष म्हणजे दोन्ही संघानी 300 पार धावसंख्या नेली. केवळ 3 धावांनी भारत जिंकला. पण एक चुरशीचा सामना आज पाहायला मिळाला. दरम्यान मैदानाची खेळपट्टी ही फिरकीपटूंसाठी अधिक फायदेशीर असून त्यांना जास्त विकेट मिळून ते धावाही रोखू शकतात. दरम्यान यामुळे भारतीय गोलंदाजीची धुरा युजवेंद्र चहलकडे अधिक असेल. मैदानाची खेळपट्टी एक मोठी धावसंख्या देखील संघाना मिळवून देऊ शकते. त्यामुळे पहिल्या सामन्याप्रमाणे एक मोठी धावसंख्या होऊ शकते. 

संभाव्य भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकिपर), शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज.

संभाव्य वेस्ट इंडीज संघ - निकोलस पूरन (कर्णधार), शाई होप (उपकर्णधार), शेमार ब्रुक, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, गुडाकेश मोटे, कीमो पॉल, रोव्हमन पॉवेल, जयडेन सील्स 

हे देखील वाचा-

03:51 AM (IST)  •  25 Jul 2022

भारत vs वेस्ट इंडीज: 49.4 Overs / IND - 312/8 Runs

अक्षर पटेल ने या सामन्यात आतापर्यंत 5 षटकार लगावले आहेत. दुसऱ्या बाजूने मोहम्मद सिराज फलंदाजी करत आहे, त्याने 1 चेंडूवर 1 धावा केल्या आहेत.
03:50 AM (IST)  •  25 Jul 2022

भारत vs वेस्ट इंडीज: 49.3 Overs / IND - 306/8 Runs

मोहम्मद सिराज ने एक धाव चोरली, संघाची एकूण धावसंख्या 306 इतकी झाली
03:49 AM (IST)  •  25 Jul 2022

भारत vs वेस्ट इंडीज: 49.2 Overs / IND - 305/8 Runs

काईल मेयर्सच्या दुसऱ्या चेंडूवर अक्षर पटेल ने एक धाव घेतली.
03:49 AM (IST)  •  25 Jul 2022

भारत vs वेस्ट इंडीज: 49.1 Overs / IND - 304/8 Runs

निर्धाव चेंडू. काईल मेयर्सच्या पहिल्या चेंडूवर कोणतीही धाव नाही.
03:46 AM (IST)  •  25 Jul 2022

भारत vs वेस्ट इंडीज: 48.6 Overs / IND - 304/8 Runs

झेलबाद!! जेडन सीलच्या चेंडूवर आवेश खान झेलबाद झाला. 10 धावा काढून परतला तंबूत
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyach Bola : सांगलीच्या इस्लामपूरमधली लढत कशी असेल ? :मुद्द्याचं बोला : ABP MajhaABP Majha Headlines :  7 PM :  2 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सArvind Sawant : कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतोTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 7 PM : 2 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: सिद्धार्थ मोकळे  
बाळासाहेबांची विधाने तथ्यावर आणि सत्यावर आधारित, मविआ, महायुतीनं ओबीसी आरक्षण वाचवलं नाही : सिद्धार्थ मोकळे 
Embed widget