एक्स्प्लोर

IND vs BAN 2nd Test Day 4 Live Updates: अश्विन-अय्यर जोडीने सावरला डाव, भारताचा बांगलादेशवर तीन विकेट्सनी रोमहर्षक विजय

India tour of Bangladesh: ढाका येथील शेरे बांग्ला नॅशनल स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे.

LIVE

Key Events
IND vs BAN 2nd Test Day 4 Live Updates: अश्विन-अय्यर जोडीने सावरला डाव, भारताचा बांगलादेशवर तीन विकेट्सनी रोमहर्षक विजय

Background

India vs Bangladesh 2nd Test : भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर (India tour of bangladesh) असून सध्या कसोटी मालिका खेळत आहे. पहिल्या कसोटीत विजयानंतर आता दुसरा सामना आजपापासून भारत खेळणार आहे. भारतीय संघ एकदिवसीय मालिकेत 2-1 ने पराभूत झाल्यानंतर आता कसोटी मालिका खेळत आहे. पहिला कसोटी सामना तब्बल 188 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकत भारतानं (Ind vs Ban) मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतानं सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये 404 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 258 रन्स केले. प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 150 धावांत आटोपला. ज्यानंतर बांगलादेशनं दुसऱ्या डावात झुंज दिली पण ते केवळ 324 धावा करु शकले. ज्यामुळे भारतानं 188 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियानं या मॅचमध्ये बॅट आणि बॉल दोन्हीने अप्रतिम कामगिरी केली.

भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अंगठ्याच्या दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकल्यानंतर आता दुसरा सामनाही खेळणार नसून त्याच्यासोबत युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी (Navdeep saini) हा देखील दुखापतीमुळे मालिकेबाहेर झाला आहे. बांगलादेशने देखील भारताविरुद्ध कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी आपला संघ जाहीर केला आहे. या सामन्यात बांगलादेशलाही मोठा धक्का बसला आहे. स्टार वेगवान गोलंदाज इबादत हुसेन दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. पहिल्या कसोटी सामन्यातच इबादतला दुखापत झाली होती.

कसे आहेत दोन्ही संघ?

भारतीय संघ-

केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यू इश्वरन, सौरभ कुमार, जयदेव उनाडकट

बांगलादेशचा संघ-

शाकीब अल हसन (कर्णधार) , झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो, लिटन दास, मुशफिकुर रहीम, यासिर अली, नुरुल हसन (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, खालिद अहमद, नसुम अहमद, महमुदुल हसन खुशी, मोमिनुल हक, रजोर रहमान राजा, तस्कीन अहमद.

हे देखील वाचा-

10:47 AM (IST)  •  25 Dec 2022

भारत vs बांगलादेश, चौथा दिवस: भारत (दुसरा डाव) - 141/7 रन (46.5 ओवर)

रविचंद्रन अश्विन चौकारासह 38 धावांवर पोहचला आहे. त्याच्यासोबत श्रेयस अय्यर ही मैदानावर आहे. त्याने आतापर्यंत 4 चौकारासह 29 धावा केल्या आहेत.
10:47 AM (IST)  •  25 Dec 2022

भारत vs बांगलादेश, चौथा दिवस: भारत (दुसरा डाव) - 137/7 रन (46.4 ओवर)

निर्धाव चेंडू, मेहेदी हसनच्या चौथ्या चेंडूवर कोणतीही धाव नाही.
10:46 AM (IST)  •  25 Dec 2022

भारत vs बांगलादेश, चौथा दिवस: भारत (दुसरा डाव) - 137/7 रन (46.3 ओवर)

निर्धाव चेंडू, मेहेदी हसनच्या तिसऱ्या चेंडूवर कोणतीही धाव नाही.
10:46 AM (IST)  •  25 Dec 2022

भारत vs बांगलादेश, चौथा दिवस: भारत (दुसरा डाव) - 137/7 रन (46.2 ओवर)

गोलंदाज: मेहेदी हसन | फलंदाज: रविचंद्रन अश्विन दोन धावा । भारत खात्यात दोन धावा.
10:45 AM (IST)  •  25 Dec 2022

भारत vs बांगलादेश, चौथा दिवस: भारत (दुसरा डाव) - 135/7 रन (46.1 ओवर)

रविचंद्रन अश्विन ने या सामन्यात आतापर्यंत 1 षटकार लगावले आहेत. दुसऱ्या बाजूने श्रेयस अय्यर फलंदाजी करत आहे, त्याने 46 चेंडूवर 29 धावा केल्या आहेत.
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSindhudurg : तळकोकणात जंगली हत्तींचा हैदोस, माड बागायत आणि फळपिकाची नासधूसCity 60 SuperFast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवाग आढावा : 19 May 2024Ware Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे 08 PM : 19 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय
अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय
पुणे अपघात, आरोपी वेंदातला 15 दिवस ट्रॅफिक पोलिसांसोबत काम; न्यायालयाने 'या' अटी व शर्तींवर दिला जामीन
पुणे अपघात, आरोपी वेंदातला 15 दिवस ट्रॅफिक पोलिसांसोबत काम; न्यायालयाने 'या' अटी व शर्तींवर दिला जामीन
Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
Embed widget