एक्स्प्लोर

विराट कोहलीच्या 50 शतकांची यादी, 2009 ते 2023 पर्यंत कधी अन् कुणाविरोधात किंगने झळकावले शतक?

All of Virat Kohli's 50 ODI centuries: 15 वर्षांच्या आत त्याने सचिनच्या वनडेतील सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडला. पाहूयात विराट कोहलीने कधी, केव्हा आणि कुणाविरोधात शतक लगावले आहे.

Here is the full list of Virat Kohli’s hundreds in ODIs: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनं 50 वे एकदिवसीय शतक झळकावले आणि सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा विक्रम मोडीत काढला. वानखेडेवरील उपांत्य फेरीच्या सामन्यात विराट कोहलीने शतकी तडाखा दिला. विराट कोहलीने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत सचिनचा सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडला. 2009 मध्ये विराट कोहलीने वनडेतील पहिले शतक ठोकले होते. त्यानंतर 15 वर्षांच्या आत त्याने सचिनच्या वनडेतील सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडला. पाहूयात विराट कोहलीने कधी, केव्हा आणि कुणाविरोधात शतक लगावले आहे.

विराट कोहलीच्या 50 शतकांचा लेखाजोखा, पाहा कधी अन् कुणाविरोधात ठोकली शतके... 

1. 107 vs SL (2009) - कोलकाता Kolkata
2. 102* vs BAN (‘10) -  ढाका Dhaka
3. 118 vs AUS (‘10) - विशाखापट्टणम Visakhapatnam
4. 105 vs NZ (‘10) - गुवाहाटी Guwahati
5. 100* vs BAN (‘11) - ढाका Dhaka
6. 107 vs ENG (‘11) - कार्डिफ  Cardiff
7. 117* vs ENG (‘11) - दिल्ली Delhi
8. 117 vs WI (‘11) - विशाखापट्टणम  Visakhapatnam
9. 133* vs SL (‘12) - होबर्ट Hobart
10. 108 vs SL (‘12) - मिरपूर Mirpur
11. 183 vs PAK (‘12) - मिरपूर  Mirpur
12. 106 vs SL (‘12) - हम्बनटोटा Hambantota
13. 128 vs SL (‘12) - कोलोंबो Colombo
14. 102 vs WI (‘13) - पोर्ट ऑफ स्पेन Port of Spain
15. 115 vs ZIM (‘13) - हरारे Harare
16. 100* vs AUS (‘13) - जयपूर Jaipur
17. 115 vs AUS (‘13) - नागपूर Nagpur
18. 123 vs NZ (‘14) - नेपियर Napier
19. 136 vs BAN (‘14) - फतुल्लाह Fatullah
20. 127 vs WI (‘14) - धरमशाला Dharamsala
21. 139* vs SL (‘14) - रांची Ranchi
22. 107 vs PAK (‘15) - अॅडिलेड Adelaide
23. 138 vs SA (‘15) - चेन्नई Chennai
24. 117 vs AUS (‘16) - मेलबर्न Melbour
25. 106 vs AUS (‘16) - कॅनबरा Canberra
26. 154* vs NZ (‘16) - मोहाली Mohali
27. 122 vs ENG (‘17) - पुणे Pune
28. 111* vs WI (‘17) - किंगस्टन Kingston
29. 131 vs SL (‘17) - कोलंबो Colombo
30. 110* vs SL (‘17) - कोलंबो Colombo
31. 121 vs NZ (‘17) - मुंबई (Mumbai)
32. 113 vs NZ (‘17) - कानपूर Kanpur
33. 112 VS SA (‘18) - डरबन Durban
34. 160* vs SA (‘18) - केप टाऊन Cape Town
35. 129* v SA (‘18) - सेंचूरियन Centurion
36. 140 vs WI (‘18) - गुवाहटी Guwahati
37. 157* vs WI (‘18) - विशाखापट्टणम Visakhapatnam
38. 107 vs WI (‘18) - पुणे Pune
39. 104 vs AUS (‘19) - एडलेड Adelaide
40. 116 vs AUS (‘19) - नागपूर Nagpur
41. 123 vs AUS (‘19) - रांची Ranchi
42. 120 vs WI (‘19) - पोर्ट ऑफ स्पेन Port of Spain
43. 114* vs WI (‘19) - पोर्ट ऑफ स्पेन Port of Spain
44. 113 vs BAN (‘22) - चटगांव Chattogram
45. 113 vs SL (‘23) - गुवाहटी Guwahati
46. 166* vs SL (‘23) - तिरुवनंतपुरम Thiruvananthapuram
47. 122* vs PAK (‘23) - कोलंबो Colombo
48. 103* vs BAN (‘23) - पुणे Pune
49. 101* vs SA (‘23) - कोलकाता Kolkata
50. 100* vs NZ (‘23) - मुंबई (Mumbai)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raigad Guardian Minister: फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Donald Trump : अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 20 January 2025ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 20 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सPankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखदDevendra Fadnavis Davos : खरच पुन्हा आलात,पुन्हा पुन्हा येत राहा! चिमुकल्याकडून फडणवीसांना खास गिफ्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Guardian Minister: फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Donald Trump : अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
Pankaja Munde: मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पंकजा मुंडे म्हणाल्या मी आनंदी आहे, पण बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर...
Pune Crime: 10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
Saif Ali Khan Attack Case: सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
Ladki Bahin Yojana : 'त्या' बहिणींबाबत वेगळा विचार पण योजना सुरु राहणार, लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
'त्या' बहिणींबाबत वेगळा विचार पण योजना सुरु राहणार, लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Embed widget