एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

आयपीएलच्या लिलावानंतर बेन स्टोक्स म्हणतो...

नवी दिल्ली: आयपीएलच्या 10 व्या मोसमासाठी आज बंगळुरुमध्ये लिलाव झाला. यामध्ये सर्वाधिक बोली इंग्लडच्या बेन स्टोक्सवर लावण्यात आली. स्टोक्ससाठी रायझिंग पुणे सुपरजायटंसनं सर्वाधिक म्हणजे तब्बल 14 कोटी 50 लाखांची बोली लावली. या लिलावानंतर स्टोक्सनं पहिल्यांदा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे. पुणे सुपरजायंटस् टीममध्ये स्टोक्सचा समावेश झाल्यानंतर, स्टोक्स म्हणाला की, '' रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघात समावेश झाल्याबद्दल मी आनंदी आहे. तसेच आयपीएलमध्ये खेळण्यासाठीही अतिशय उत्साही आहे. यावेळी त्याच्या एका चाहत्याने पुणे संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि विद्यमान कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांच्यासोबत खेळण्यासंदर्भातील प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना स्टोक्स म्हणाला की, ''धोनी आणि स्मिथ दोघेही महान खेळाडू आहेत. आम्ही आतापर्यंत एकमेकाविरोधात खेळलो. पण आता आम्ही यावेळी एकत्रित खेळू. त्यांच्यासोबत खेळताना मला वेगळा अनुभव नक्की मिळेल.'' बेन स्टोक्सची पहिली प्रतिक्रिया पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त

...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर

Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale News : सत्तेच्या बाहेर राहून शिंदेंचा काम करण्याचा मानस होता- भरत गोगावलेAsaduddin Owaisi Malegaon Speech : मोहन भागवत साहब आप कब शादी कर रहे हो? ओवैसींचं स्फोटक भाषणSpecial Report : Eknath Shinde On Shrikant Shinde : राजकीय डोह आणि पुत्रमोह! श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार?Special Report : Bhagwat VS Owaisi : 3 मुलं जन्माला घाला..,भागवतांच्या वक्तव्यावर ओवैसींचा खोचक टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया

मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 

ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा

Embed widget