एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Rohit Sharma: रोहित शर्माची पाकिस्तानी चाहत्याला 'जादू की झप्पी', व्हिडिओ व्हायरल!

IND vs PAK Asia Cup 2022: आशिया चषक सुरू होण्यापूर्वी सर्वच संघ सराव सत्रात घाम गाळत आहेत. दरम्यान, अनेक चाहते आपपल्या आवडत्या खेळाडूला भेटण्यासाठी तसेत त्याचा ऑटोग्राफ घेण्यासाठी धडपड करताना दिसत आहे.

IND vs PAK Asia Cup 2022: आशिया चषक सुरू होण्यापूर्वी सर्वच संघ सराव सत्रात घाम गाळत आहेत. दरम्यान, अनेक चाहते आपपल्या आवडत्या खेळाडूला भेटण्यासाठी तसेत त्याचा ऑटोग्राफ घेण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. भारतीय संघ यूएईमध्ये दाखल झाल्यापासून भारतीय क्रिकेटपटू आणि त्यांच्या चाहत्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातच भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि त्याच्या पाकिस्तानी चाहत्याचा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओत रोहित शर्मा चाहत्याला अनोख्या पद्धतीनं मिठी मारताना दिसत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही पाकिस्तानी चाहते लोखंडी जाळीच्या पलीकडे रोहित शर्माची वाट पाहत असल्याचं दिसत आहेत. रोहित त्याच्याकडे पोहोचताच चाहत्यांच्या आनंद गगणाना भिडला. यावेळी अनेक चाहत्यांनी त्याच्यासोबत सेल्फी काढले. तर, एका चाहत्यानं त्याला मिठी मारण्याची विनंती केली. रोहितनं उत्तर दिले की लोखंडी जाळीमुळं हे करणे कठीण आहे. परंतु, चाहत्यांची धडपड पाहून रोहित शर्माननं लोखंडी जाळीतूनच त्याला मिठी मारली. रोहित शर्माचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. तसेच या व्हिडिओला मोठी पसंती दर्शवली जात आहे. 

रोहित शर्माचा व्हायरल व्हिडिओ-

विराटचा पाकिस्तानी चाहता
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसोबतही बुधवारी अशीच एक घटना घडली. आशिया चषकासाठी यूएईत दाखल झालेल्या भारतीय संघ सराव करून हॉटेलच्या दिशेनं जात असताना एका चाहत्यानं विराटसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला अडवलं. त्यावेळी या चाहत्यानं विराट कोहलीसोबत सेल्फी घेण्यासाठी पाकिस्तानहून आलो आहे, असं ओरडायला सुरुवात केलीय. हे ऐकताच विराट कोहलीनं त्याला सेल्फी घेण्यासाठी बोलावून घेतलं. विराट सोबतचा हा क्षण तो कधीच विसरणार नाही, असंही तो म्हणालाय. 

पाकिस्तानी प्रेक्षकांचं भारतीय क्रिकेटपटूंसाठी प्रेम
राजकीय मुद्द्यांमुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक वर्षांपासून द्विपक्षीय मालिका खेळली जात नाही. हे दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतात. परंतु असं असूनही भारतीय खेळाडूंच्या पाकिस्तानी चाहत्यांमध्ये कोणतीही कमतरतात जाणवली नाही.
 
हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad pawar  : आता मागे नाही हटायचं आता लढायचं, शरद पवारांचा उमेदवारांना संदेशManoj Jarange On Reservation : आंतरवाली सराटीत पुन्हा होणार सामूहिक आमरण उपोषण, जरांगेंची माहितीAhilyanagar Accident : बस स्टॅन्डवर उभ्या असलेल्या तिघांना भरधाव थार कारने उडवलंABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 26 November 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Embed widget