एक्स्प्लोर
In Pics : हाँगकाँगविरुद्ध टीम इंडिया सज्ज, मैदानात कसून करत आहेत सराव, पाहा PHOTO
IND vs HK : भारत आणि हाँगकाँग यांच्यातील सामना दुबई आंतरराष्ट्रीय मैदानात सामना खेळवला जाणार आहे.
Team india Practice
1/10

आशिया चषक स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तानविरुद्धा भारताने 5 विकेट्सने जिंकला.
2/10

रवींद्र जाडेजा आणि हार्दिक पांड्या या दोघांनी दमदार भागिदारी करत संघाला विजय मिळवून दिला.
3/10

आता स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यासाठी भारत सज्ज झाला असून हाँगकाँगचा संघ समोर असणार आहे.
4/10

या सामन्यासाठी भारतीय संघ कसून सराव करत आहे.
5/10

सर्वच खेळाडू सराव करताना दिसत आहेत, यामध्ये राखीव खेळाडूही दिसत आहेत.
6/10

दरम्यान हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघात काही बदल होऊ शकतात.
7/10

यावेळी दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंत याला संधी मिळू शकते.
8/10

तसंच गोलंदाजीत आवेश खानच्या जागी अष्टपैलू आश्विनला संधी मिळू शकते.
9/10

भारत आणि हाँगकाँग यांच्यात पार पडणारा सामना दुबई आंतरराष्ट्रीय मैदानात खेळवला जाईल.
10/10

भारताला पुढील फेरीत एन्ट्रीसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.
Published at : 30 Aug 2022 10:29 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























