एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अनुराग ठाकूर यांची सुप्रीम कोर्टासमोर बिनशर्त माफी!
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयासमोर शपथपूर्वक खोटी साक्ष दिल्याच्या आरोपाप्रकरणी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी बिनशर्त माफी मागितली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी झालेल्या सुनावणीला अनुराग ठाकूर आवर्जून उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयासमोर चुकीची माहिती सादर करण्याचा आपला कोणताही इरादा नव्हता, असं ठाकूर यांनी स्पष्ट केलं. तसंच कोणत्या परिस्थितीत आपण सर्वोच्च न्यायालयाला सदर माहिती दिली, याविषयी त्यांनी प्रतिज्ञापत्रही सादर केलं.
लोढा समितींच्या शिफारशींनंतर सर्वोच्च न्यायालयाने अनुराग ठाकूर यांना पदावरुन हटवलं होतं. तसंच त्यांच्यावर कोर्टात खोटी साक्ष दिल्याप्रकरणी खटला दाखल केला होता.
संबंधित बातम्या :
BCCI अध्यक्ष अनुराग ठाकूरांची विकेट, अध्यक्षपदावरुन आऊट!
लोढा समितीच्या दहा प्रमुख शिफारशी
शरद पवार यांचा MCA च्या अध्यक्षपदाचा राजीनामा
लोढा समितीच्या प्रमुख शिफारशी बीसीसीआयला अजूनही अमान्य
‘बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना हटवा’, लोढा समितीचा सुप्रीम कोर्टाकडे अर्ज
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
जॅाब माझा
जळगाव
राजकारण
Advertisement