एक्स्प्लोर
नऊवारी नेसून 13 हजार फुटांवरुन स्काय डायव्हिंग
1/9

पुण्याच्या शीतल महाजन यांनी ही अभिमानास्पद कामगिरी केली.
2/9

थायलंडमधील स्काय डायव्हिंग सेंटरमध्ये 13 हजार फुटांवरुन नऊवारी साडी नेसून शीतल महाजन यांनी स्काय डायव्हिंग केलं.
3/9

स्काय डायव्हिंग करणाऱ्या अनेक धाडसी व्यक्तींचे व्हिडीओ आतापर्यंत पाहायला मिळाले आहेत. मात्र नऊवारी साडी नेऊन तब्बल 13 हजार फुटांवरुन एका महिलेने उडी मारली.
4/9

5/9

जगामध्ये आजवर कोणीच साडी नेसून स्काय डायव्हिंग करण्याचा धाडसी प्रयत्न केला नसल्याचं त्या म्हणाल्या.
6/9

महाराष्ट्राची संस्कृती असलेला नऊवारी साडीचा पेहराव करुन पहिल्यांदाच त्यांनी विमानातून जम्प केली.
7/9

मराठी संस्कृतीचं जतन व्हावं आणि मराठी बाणा कायम रहावा यासाठी त्यांनी ही अनोखी कामगिरी केली.
8/9

महाराष्ट्राची शान असलेल्या पद्मश्री शीतल महाजन यांना मराठी असल्याचा सार्थ अभिमान आहे.
9/9

शीतल महाजन यांनी स्काय डायव्हिंग या साहसी खेळामध्ये आजवर 17 राष्ट्रीय आणि 6 जागतिक विक्रमही रचले आहेत.
Published at : 12 Feb 2018 12:45 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम





















