एक्स्प्लोर
वादळाला 'ओखी' नाव कुणी दिलं?
1/8

बदललेल्या जागेनुसार वादळाला नाव दिले जाते. भारतीय उपखंडातील वादळांसाठी भारत, बांग्लादेश, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, म्यानमार, थायलंडने नावे ठरवली आहे.
2/8

भारतानं अग्नी, आकाश, बिजली, जल, लहर, मेघ, सागर, वायू ही आठ नावं सुचवलेली आहेत.
Published at : 05 Dec 2017 03:30 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग























