शादी.कॉमवर अनेक तरुण-तरुणी आपल्या मनाजोगता जोडीदार मिळावा यासाठी नावनोंदणी करतात. त्यांच्यासोबतच हा सर्व्हे करण्यात आला आहे.
2/5
यावेळी सर्व्हेमध्ये तुम्हाला कोणत्या पद्धतीनं लग्न करणं आवडेल असाही प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी 19 टक्के तरुणांनी अरेंज्ड मॅरेजला पसंती दिली.
3/5
त्यानंतर तरुणाई परदेशात शिक्षण किंवा परदेश दौऱ्याचा विचार करतात. या सर्व्हेमध्ये 20 ते 35 वयाचे 7398 भारतीय महिला-पुरुष हे सहभागी झाले होते.
4/5
तरुणांना सध्या आपलं करिअर किंवा किंवा नोकरी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट वाटते. त्यानंतर ते लग्नाचा विचार करतात आणि मग तिसऱ्या क्रमांकावर येतं ते स्वत:चं घर खरेदी करणं पसंत करतात.
5/5
शादी डॉट कॉमनं देशातील तरुणाईशी निगडीत एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेतून एक महत्वाची माहिती समोर आली आहे. आजचे तरुण लग्नापेक्षाही करिअरबाबत फार दक्ष असल्याचं यातून समोर आलं आहे.