एक्स्प्लोर
आमदार 'अंगूरलता'च्या व्हायरल फोटो मागचं सत्य
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/27121411/v-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![दुसरीकडे अंगूरलता फक्त आसाममधील सर्वात कमी वयाची आमदार बनली नाही तर तिने मागील 15 वर्षापासून निवडून येणाऱ्या काँग्रेसच्या गौतम बोरा यांचा पराभव केला केला आहे. व्हायरल होत असलेले फोटो खोटे असल्याचे एबीपी माझाच्या पडताळणीत स्पष्ट होतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/27121424/v-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुसरीकडे अंगूरलता फक्त आसाममधील सर्वात कमी वयाची आमदार बनली नाही तर तिने मागील 15 वर्षापासून निवडून येणाऱ्या काँग्रेसच्या गौतम बोरा यांचा पराभव केला केला आहे. व्हायरल होत असलेले फोटो खोटे असल्याचे एबीपी माझाच्या पडताळणीत स्पष्ट होतं.
2/7
![सपना व्यास या फिटनेस जगतातील एक ओळखलं जाणारं नाव आहे. कधी काळी 86 किलो वजन असणाऱ्या सपनानं 33 किलो वजन कमी करुन जगासमोर आपलं एक उदाहरण निर्माण केलं. आज देखील ती लोकांना फिटनेसबद्दल जागरुक करते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/27121421/v-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सपना व्यास या फिटनेस जगतातील एक ओळखलं जाणारं नाव आहे. कधी काळी 86 किलो वजन असणाऱ्या सपनानं 33 किलो वजन कमी करुन जगासमोर आपलं एक उदाहरण निर्माण केलं. आज देखील ती लोकांना फिटनेसबद्दल जागरुक करते.
3/7
![एबीपी माझानं जेव्हा व्हायरल होणाऱ्या फोटोबाबत पडताळणी केली त्यावेळी सत्य समोर आलं. 30 वर्षीय अंगूरलतानं आसाममधील काही सिनेमात काम केलं आहे. पण व्हायरल होणाऱ्या फोटोचं सत्य समोर आलं आहे. हे फोटो अहमदाबादमधील प्रसिद्ध फिटनेस एक्सपर्ट सपना व्यास हिचा आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/27121419/v-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एबीपी माझानं जेव्हा व्हायरल होणाऱ्या फोटोबाबत पडताळणी केली त्यावेळी सत्य समोर आलं. 30 वर्षीय अंगूरलतानं आसाममधील काही सिनेमात काम केलं आहे. पण व्हायरल होणाऱ्या फोटोचं सत्य समोर आलं आहे. हे फोटो अहमदाबादमधील प्रसिद्ध फिटनेस एक्सपर्ट सपना व्यास हिचा आहे.
4/7
![सपना व्यासच्या फोटोवर अनेकांनी वाईट कमेंट केल्या आहेत. काही जणांनी अंगूरलताचा म्हणून सपना व्यासचा फोटो शेअर केला. त्यानंतर अनेकांनी यावर वाईट प्रतिक्रिया दिल्या. तर दिग्दर्शक राम गोपाल वर्मानंही ट्विटरवरुन टीका केला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/27121417/v-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सपना व्यासच्या फोटोवर अनेकांनी वाईट कमेंट केल्या आहेत. काही जणांनी अंगूरलताचा म्हणून सपना व्यासचा फोटो शेअर केला. त्यानंतर अनेकांनी यावर वाईट प्रतिक्रिया दिल्या. तर दिग्दर्शक राम गोपाल वर्मानंही ट्विटरवरुन टीका केला आहे.
5/7
![असा दावा करण्यात येत आहे की, हा फोटो अंगूरलताचा आहे. हा फोटो कोणीतरी पोस्ट केला आणि तो अंगूरलताचा असल्याचं त्याने म्हटलं यानंतर हा फोटो बराच व्हायरल झाला. पण यावर अनेकांनी वाईट कमेंटही केल्या. अंगूरलताचं सौंदर्य आणि भाजपचे अच्छे दिन अशा टिप्पणी काहीजण करु लागले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/27121415/v-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
असा दावा करण्यात येत आहे की, हा फोटो अंगूरलताचा आहे. हा फोटो कोणीतरी पोस्ट केला आणि तो अंगूरलताचा असल्याचं त्याने म्हटलं यानंतर हा फोटो बराच व्हायरल झाला. पण यावर अनेकांनी वाईट कमेंटही केल्या. अंगूरलताचं सौंदर्य आणि भाजपचे अच्छे दिन अशा टिप्पणी काहीजण करु लागले.
6/7
![30 वर्षीय अंगूरलता आसाममधील पहिल्याच भाजप सरकारचा भाग बनली आहे. पण ती चर्चेत आहे ते म्हणजे तिच्या फोटोंमुळे. सोशल मीडियावर तिचे फोटो बरेच व्हायरल होत आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/27121413/v-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
30 वर्षीय अंगूरलता आसाममधील पहिल्याच भाजप सरकारचा भाग बनली आहे. पण ती चर्चेत आहे ते म्हणजे तिच्या फोटोंमुळे. सोशल मीडियावर तिचे फोटो बरेच व्हायरल होत आहेत.
7/7
![आसाममधील भाजपच्या ऐतिहासिक विजयाची बरीच चर्चा आहे. मात्र, त्याचबरोबर आसाममधील भाजपच्या सर्वात कमी वयाच्या आमदार अंगूरलता बद्दलीही चर्चा सुरु आहे. अंगूरलता आधी मॉडेल आणि अभिनेत्री होती. पण आमदार होताच तिच्या फोटोंवर अनेक कमेंट होत आहे. पाहूयात अंगूरलताच्या फोटोमागील व्हायरल सत्य...](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/27121411/v-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आसाममधील भाजपच्या ऐतिहासिक विजयाची बरीच चर्चा आहे. मात्र, त्याचबरोबर आसाममधील भाजपच्या सर्वात कमी वयाच्या आमदार अंगूरलता बद्दलीही चर्चा सुरु आहे. अंगूरलता आधी मॉडेल आणि अभिनेत्री होती. पण आमदार होताच तिच्या फोटोंवर अनेक कमेंट होत आहे. पाहूयात अंगूरलताच्या फोटोमागील व्हायरल सत्य...
Published at : 27 May 2016 12:29 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)