एक्स्प्लोर
गरुडांना ड्रोन पाडण्याचं विशेष प्रशिक्षण, फ्रान्सच्या एअरफोर्सचा उपक्रम
1/5

सध्या फक्त या गरुडांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. पण वेळ आल्यास या गरुडांना ड्रोन पाडण्यासाठी पाठवलं जाणार आहे.
2/5

प्रशिक्षीत गरुडांच्या मदतीनं आकाशातील ड्रोनवर नजर ठेवणं फ्रान्सच्या एअरफोर्सला सोप्प झालं आहे.
3/5

फ्रान्सच्या एअरफोर्सकडून या गरुडांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे.
4/5

नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
5/5

फ्रान्समध्ये गरुडांना ड्रोनना पाडण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे.
Published at : 20 Nov 2016 10:53 AM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
























