एक्स्प्लोर
सोनाक्षी सिन्हाची ‘बुलेट’ राईड, फोटो व्हायरल
1/9

(फोटो : मानव मंगलानी)
2/9

करीना कपूरच्या ‘व्हॉट वुमेन वॉन्ट्स’या शोच्या शूटसाठी सोनाक्षी सिन्हाने रॉयल राईड केली.
3/9

या वेळेच्या काही व्हिडीओ समोर आले आहेत, ज्यात सोनाक्षी रस्त्यांवर गर्दी न करण्याचं आवाहन करताना दिसून आली.
4/9

सोनाक्षी सिन्हाच्य़ा या रॉयल राईडमुळे मुंबईच्या रस्त्यांवर काही काळ वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. यावर चाहत्यांनी सोशल मिडीयावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
5/9

सोनाक्षी सिन्हा आपल्या दोन सुरक्षा रक्षकांसह निघाली होती.
6/9

सोनाक्षी सिन्हाच्य़ा या रॉयल राईडचे फोटो सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहेत. तर या हटके अंदाजामुळे सोनाक्षी सिन्हा ट्रोलदेखील होत आहेत.
7/9

यावेळी सोनाक्षीने रॉयल एनफील्ड चालवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. सोनाक्षीने हेल्मेटसुद्धा घातलं होतं.
8/9

मुंबईतील वाहतूक कोंडीपासून वाचण्यासाठी सोनाक्षीने बाईक राईडचा पर्याय निवडला.
9/9

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला एका खास अंदाजात स्पॉट केलं आहे. सोनाक्षी सिन्हा चक्क मुंबईतील रस्त्यांवर बाईक चालवताना दिसली आहे.
Published at : 02 Feb 2020 01:28 PM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
महाराष्ट्र
बातम्या
Advertisement
Advertisement


















