एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
लॉकडाऊनमध्येच 'या' स्टार कपलच्या घरी आली नवी पाहुणी; पाहा फोटो
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/04/17143806/Smriti-khanna01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![सर्व फोटो स्मृति खन्नाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून घेतले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/04/17143520/Smriti-khanna07.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सर्व फोटो स्मृति खन्नाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून घेतले आहेत.
2/7
![स्मृती आणि गौतमने 2017मध्ये लग्न केलं होतं. या दोघांनी प्रसिद्ध मालिका 'मेरी आशिकी तुम से ही'मध्ये एकत्र काम केलं होतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/04/17143513/Smriti-khanna06.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्मृती आणि गौतमने 2017मध्ये लग्न केलं होतं. या दोघांनी प्रसिद्ध मालिका 'मेरी आशिकी तुम से ही'मध्ये एकत्र काम केलं होतं.
3/7
![अभिनेता अर्जुन बिजलानीने लिहिलं आहे की, 'तुम्हा दोघांसाठी खूप खुश आहे. आपल्या राजकुमारीला खूप प्रेम. पॅरेंट्सच्या गँगमध्ये तुमचं स्वागत आहे.'](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/04/17143507/Smriti-khanna05.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेता अर्जुन बिजलानीने लिहिलं आहे की, 'तुम्हा दोघांसाठी खूप खुश आहे. आपल्या राजकुमारीला खूप प्रेम. पॅरेंट्सच्या गँगमध्ये तुमचं स्वागत आहे.'
4/7
![स्मृतीच्या पोस्टवर अनेक फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत तिला अभिनंदन दिलं आहे. अभिनेत्री जीया मिर्झानेही कमेंट केली आहे. ती म्हणाली की, 'मी खूश आहे! ही सर्वात चांगली बातमी आहे. आपल्या परीला लवकरात लवकर भेटण्याची इच्छा आहे.'](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/04/17143500/Smriti-khanna04.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्मृतीच्या पोस्टवर अनेक फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत तिला अभिनंदन दिलं आहे. अभिनेत्री जीया मिर्झानेही कमेंट केली आहे. ती म्हणाली की, 'मी खूश आहे! ही सर्वात चांगली बातमी आहे. आपल्या परीला लवकरात लवकर भेटण्याची इच्छा आहे.'
5/7
![याचसोबत तिने एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये हे जोडपं आपल्या घरी आलेल्या परीसोबत दिसत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/04/17143454/Smriti-khanna03.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याचसोबत तिने एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये हे जोडपं आपल्या घरी आलेल्या परीसोबत दिसत आहे.
6/7
![इन्स्टाग्रामवर आपल्या फॅन्ससोबत गोड बातमी शेअर करत स्मतीने लिहिलं की,](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/04/17143447/Smriti-khanna02.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इन्स्टाग्रामवर आपल्या फॅन्ससोबत गोड बातमी शेअर करत स्मतीने लिहिलं की, "आमची राजकुमारी आली आहे..15.04.2020".
7/7
![अभिनेत्री स्मृती खन्ना आणि गौतम गुप्ता दोघांच्या घरी एक नवा पाहुणा आला आहे. 15 एप्रिल रोजी स्मृतीने मुलीला जन्म दिला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/04/17143441/Smriti-khanna01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री स्मृती खन्ना आणि गौतम गुप्ता दोघांच्या घरी एक नवा पाहुणा आला आहे. 15 एप्रिल रोजी स्मृतीने मुलीला जन्म दिला आहे.
Published at : 17 Apr 2020 09:08 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion