एक्स्प्लोर
हरभजन सिंहच्या दाव्यावर शोएब अख्तरचं उत्तर
1/4

या मालिकेतील पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा तत्कालीन कर्णधार इंझमाम उल हकनेही या घटनेला दुजोरा दिला आहे. तो म्हणाला की, "शोएब मजबूत अंगकाठीचा होता. त्याच्याशी गळाभेट करणं किंवा हात मिळवणं इतर खेळाडूंसाठीही वेदनादायी ठरु शकलं असतं."
2/4

शोएबने सांगितलं की, "खरंतर आम्ही मस्ती करत होतो. भज्जी आणि युवी मला लहान भावांसारखे आहे, त्यामुळे त्यांना मारहाण करण्याचा प्रश्नच नाही. हरभजनने भारतीय टीव्ही चॅनलवर या घटनेचा उल्लेख केला होता आणि पाकिस्तानी मीडियानेही त्याला महत्त्व दिलं."
Published at : 05 Jul 2016 10:53 AM (IST)
View More























