एक्स्प्लोर
राजस्थान रॉयल्सला धक्का, हा दिग्गज मायदेशात परतणार!
1/7

वॉर्नने इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून आपण जात असल्याची माहिती दिली. आजचा दिवस हा आपला राजस्थान रॉयल्ससोबतचा अखेरचा दिवस आहे. आयपीएलमध्ये सहभाग घेऊन आनंद झाला, असं त्यांनी म्हटलं आहे.
2/7

मालिकेत आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी धडपडत असलेल्या राजस्थान रॉयल्ससाठी शेन वॉर्न नसणं हा एक मोठा धक्का आहे.
Published at : 13 May 2018 06:53 PM (IST)
View More























