करीना कपूर पहिल्यांदाच आई होणार असली तर सैफ आधीच दोन मुलांचा बाबा आहे. पहिली पत्नी अमृता सिंह आणि त्याला इब्राहिम आणि सारा ही दोन मुलं आहेत. आता करीनाच्या प्रेग्नन्सीबाबत समजल्यावर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षावर होत आहे. पण यावर सैफची पहिली पत्नी अमृताची काय प्रतिक्रिया आहे, याची उत्सुकता सगळ्यांनाच होती.
11/16
(Photo: Manav Mangalani)
12/16
(Photo: Manav Mangalani)
13/16
(Photo: Manav Mangalani)
14/16
(Photo: Manav Mangalani)
15/16
(Photo: Manav Mangalani)
16/16
अभिनेता सैफ अली खान आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढत काल टेनिस कोर्टवर पोहचला. इथं त्यानं मुलगी सारा खान आणि मुलगा इब्राहिम खानसोबत चांगलाच घाम गाळला.