एक्स्प्लोर
श्रीदेवींच्या अंत्यदर्शनासाठी सलमान मध्यरात्री कपूर कुटुंबीयांच्या निवासस्थानी

1/6

चाहत्यांनी श्रीदेवी यांच्या अंतिम दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. श्रीदेवी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी देशभरातून लाखो चाहते मुंबईत दाखल झाले आहेत.
2/6

मुंबईतील विलेपार्ले येथील पवनहंस परिसरातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील. त्याआधी अंधेरी येथील सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये श्रीदेवी यांच्या चाहत्यांना त्यांचं अंतिम दर्शन घेता येईल.
3/6

श्रीदेवी यांच्या मृत्यूमागील कारणांबाबतची चौकशी पूर्ण झाल्यानंतर काल दुपारी त्यांचं पार्थिव कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आलं. आज दुपारी साडेतीन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
4/6

सलमान खानने श्रीदेवी यांच्यासोबत दोन सिनेमांमध्ये काम केलं आहे. ज्यामध्ये 1993 साली आलेला ‘चंद्रमुखी’ आणि 1994 सालचा ‘चांद का टुकडा’ यांचा समावेश आहे.
5/6

अभिनेता सलमान खाननेही श्रीदेवींच्या अंत्यदर्शनासाठी कपूर कुटुंबीयांच्या निवासस्थानी मध्यरात्री धाव घेतली. यावेळी सिनेनिर्माते रमेश तौरानीही त्याच्यासोबत होते.
6/6

अभिनेत्री श्रीदेवींचं पार्थिव मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी दाखल होताच कपूर कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
Published at : 28 Feb 2018 09:28 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
