वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये युलिया सलमानच्या कुटुंबियांसोबत दिसल्याने पुन्हा एकदा या चर्चा सुरु झाल्या आहेत.
2/7
बॉलिवूड स्टार सलमान खानची बहिण अर्पिता खानचा काल वाढदिवस होता. बांद्र्यातील घरी हे सेलिब्रेशन पार पडलं. यावेळी सलमानची कथित गर्लफ्रेंड यूलियासह पूर्ण परिवार उपस्थित होता.
3/7
सलमान आणि युलिया यांच्या अफेअरची सध्या सगळीकडे चर्चा आहे.
4/7
पार्टीनंतर सलमानने वडिल सलीन खान यांना गाडी पर्यंत सोडलं.
5/7
सोहेल खान आपल्या पत्नीसह उपस्थित होता.
6/7
सलमानच्या कुटुंबातील जवळपास सर्वच सदस्य वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला उपस्थित होते.
7/7
सलमान यूलियासोबत कॅमेऱ्यात कैद होऊ नये, याची नेहमी काळजी घेत असतो. मात्र कालच्या पार्टीमध्ये सलमान आणि युलिया कॅमेऱ्यांच्या नजरेतून वाचू शकले नाही.